Third-party premium has changed from 1st June. Renew now
एमजी हेक्टर कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी/रिन्यू करा
एमजी हेक्टर कार 27 जुलै 2019 रोजी सर्वप्रथम भारतीय बजारात उतरली. मागील दोन फिस्कल इयर्स मध्ये, आर्थिक वर्ष 2020मध्ये एमजी मोटर्सने 21,954 युनिट्स आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये 35,597 युनिट्सची विक्री केली. ही लोकप्रियता लक्षात घेता, एमजी मोटर्स इंडियाने जानेवारी 7 2021 रोजी नवीन सेवन-सीटर हेक्टर प्लस लॉंच केली. संपूर्ण हेक्टर लाईन-अप मध्ये आता फाईव्ह, सिक्स आणि सेवन सीटर पर्याय उपलब्ध आहेत.
त्यामुळे तुम्ही जर ही ब्रँड न्यू मॉडेल, एका योग्य एमजी हेक्टर कार इन्शुरन्स पॉलिसी ऑप्शनचा शोध घ्यायला सुरुवात करा.
तसेच, मोटर वेहिकल एक्ट, 1988, नुसार भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्त्येक कारचा थर्ड पार्टी कव्हरेज असलेला इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. हे कव्हर तुमच्या कारमुळे झालेल्या थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी आर्थिक मदत करते.
तरी तुम्ही अपघाती नुकसान किंवा इतर दुर्घटनांच्या परिस्थितीत जास्तीत जास्त कव्हरेज मिळवण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरचा पर्याय निवडू शकता.
जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी, डिजीटसारखे प्रतिष्ठित इन्शुरन्स प्रोव्हायडर एमजी हेक्टर इन्शुरन्स पॉलिसीसोबत आकर्षक फीचर्स आणि बेनिफिट्स देतात.
पुढील सदरात, आपण एमजी हेक्टरच्या मॉडेलच्या फीचर्स, कार इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व आणि डिजीटने ऑफर केलेल्या स्कीम्स या बद्दल चर्चा करूयात.
एमजी हेक्टर बद्दल जाणून घ्या
एमजी हेक्टर 14 व्हेरियंट्स, डीझेल, पेट्रोल-मॅन्युअल, पेट्रोल-ऑटोमॅटिक्स आणि पेट्रोल हायब्रीड या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
एमजी हेक्टर कार इन्शुरन्सची किंमत
रजिस्टर केल्याची तारीख | प्रीमियम (केवळ स्वतःच्या नुकसानभरपाईच्या पॉलिसीसाठी) |
---|---|
जून-2021 | 38,077 |
**चेतावनी - हे प्रीमियम एमजी हेक्टर 1.5 शार्प सीव्हीटी बीएसव्हीआय 1451.0 साठी जीएसटी सह कॅल्क्यूलेट केले आहे.
शहर - बंगलोर, वेहिकल रजिस्ट्रेशनचा महिना - जून, एनसीबी - 0%, कोणतेही एड-ऑन्स नाहीत, पॉलिसी एक्सपायर्ड नाही, आणि आयडीव्ही - सर्वात कमी उपलब्ध. प्रीमियम कॅल्क्यूलेशन ऑक्टोबर-2021 मध्ये करण्यात आले आहे. खाली तुमच्या कारचे डीटेल्स टाकून तुम्ही अंतिम प्रीमियम चेक करू शकता
एमजी हेक्टर कार इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते
डिजिटचा एमजी हेक्टर कार इन्शुरन्स का खरेदी करावा?
एमजी हेक्टरसाठी कार इन्शुरन्स प्लॅन्स
थर्ड पार्टी | कॉम्प्रीहेन्सिव्ह |
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
|
Get Quote | Get Quote |
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
क्लेम कसा फाइल करावा?
आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
स्टेप 1
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
स्टेप 2
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
स्टेप 3
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
डिजीटचे एमजी हेक्टर कार इन्शुरन्स निवडण्याची कोणकोणती कारणे आहेत?
डिजीट खालील आकर्षक फायदे प्रदान करतो-
1. इन्स्टंट ऑनलाइन क्लेम सेटलमेंट - एमजी हेक्टर इन्शुरन्सचे जास्तीत जास्त क्लेम्स डिजीट सेटल करण्याचा प्रयत्न करतो. या व्यतिरिक्त तुम्ही, डिजीटच्या स्मार्टफोन एनेबल्ड सेल्फ इन्स्पेक्शन सिस्टमद्वारा तुमच्या क्लेमसंबंधी फोटो पाठवून क्लेम फाईल करून तुमचा मौल्यवान वेळ वाचवू शकता.
2. कस्टमाइज्ड इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू - डिजीट तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आयडीव्ही व्हॅल्यू कस्टमाइज करण्याचा पर्याय देतो. तुम्ही एमजीहेक्टर इन्शुरन्स किमतीच्या प्रीमियम मध्ये किंचित वाढ करून ही व्हॅल्यू वाढवून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या हेक्टरचे जर रिपेअर न होऊ शकणारे नुकसान झाले किंवा ती चोरीला गेली तर जास्तीत जास्त भरपाई मिळू शकते.
3. एड-ऑन कव्हर्सचे फायदे - तसेच, तुमच्या एमजी हेक्टर साठी परिपूर्ण सुरक्षा देण्यासाठी तुम्ही डिजीटकडून मिळणाऱ्या खाली दिलेल्या एड-ऑन कव्हर्सपैकी निवड करू शकता-
- टायर प्रोटेक्ट कव्हर
- कन्ज्यूमेबल कव्हर
- रिटर्न टू इन्व्हॉइस कव्हर
- झिरो डेप्रीसिएशन कव्हर
- ब्रेकडाऊन असिस्टंस आणि इतर
यापैकी कोणतेही कव्हर एडकरण्यासाठी, तुम्हाला तुमची एमजी हेक्टर इन्शुरन्स रिन्युअलची किंमत काही प्रमाणात वाढवावी लागेल.
4. खरेदी आणि रिन्यू करण्याची ऑनलाइन सुविधा - रटाळ पेपरवर्क टाळण्यासाठी आणि तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी तुम्ही एमजी हेक्टरच्या ऑनलाइन इन्शुरन्स रिन्युअल किंवा खरेदीचा पर्याय निवडू शकता.
5. नेटवर्क गॅरेजेसचे विस्तृत नेटवर्क - तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात, तरी तुम्ही डिजिटच्या 5800 नेटवर्क गॅरेजेस मधून कॅशलेस रिपेअर्सचा पर्याय निवडू शकता.
6. डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा - चालवता न येणाऱ्या परिस्थितीत असलेल्या कार्स साठी डिजीट डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉपची सुविधा देखील प्रदान करतो. ही सुविधा केवळ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीधरकांनाच मिळू शकते.
7. दिवस-रात्र कस्टमर केअर सपोर्ट - डिजीटची 24x7 कस्टमर केअर सर्व्हिस जलद आणि परिणामकारक असिस्टंसची हमी देतो.
ही सर्व कारणे डिजीटचीच कार इन्शुरन्स पॉलिसी घेण्याबाबत समर्थन करतात.
तरी, जास्तीत जास्त डीडक्टिबल्स घेऊन आणि छोटे क्लेम्स न करून तुम्ही तुमच्या एमजी हेक्टर कार इन्शुरन्स मधून जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षा मिळवू शकता.
एमजी हेक्टर कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्त्वाचे का आहे?
खालील कारणांमुळे भरघोस रिपेअरिंगचा खर्च आणि दंड भरण्यापेक्षा एमजी हेक्टर इन्शुरन्स खरेदी करणे जास्त श्रेयस्कर आहे-
- थर्ड पार्टी लायबिलिटी पासून सुरक्षा - जर तुमची एमजी हेक्टर कोणत्याही अपघाताचा भाग असेल आणि थर्ड पार्टी कार, व्यक्ती किंवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल किंवा इजा झाली असेल तर तुम्हाला परस्पर नुकसान भरपाई देण्याची गरज नाही. तुमचा इन्शुरन्स प्रोव्हायडर थर्ड पार्टीचे नुकसान तुमच्या पॉलिसी मधून कव्हर करेल.
- स्वतःच्या कारच्या नुकसानापासून सुरक्षा - तुम्ही जर कॉम्प्रीहेन्सिव्ह कार इन्शुरन्स कव्हर घेतले असेल, तर तुम्ही तुमच्या एमजी हेक्टरच्या अपघाती रिपेअर्ससाठी तुमच्या पॉलिसी मधून क्लेम करू शकता. तसेच, चोरी, नैसर्गिक आपत्ति, आग लागणे ई. यासारख्या प्रसंगांमध्ये झालेले नुकसान देखील ही स्कीम कव्हर करते. तरी, थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी अशा प्रसंगांमध्ये आर्थिक सुरक्षा प्रदान करत नाही.
- पर्सनल एक्सिडेंट मधील नुकसानासाठी भरपाई - आयआरडीएआयने भारतातील कार मालकांसाठी पर्सनल एक्सिडेंट कव्हर बंधनकारक केले आहे. या स्कीम अंतर्गत, पॉलिसीहोल्डरचे कुटुंब त्याच्या अपघाती मृत्यू किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले असता भरपाईची मागणी करू शकतात.
- नो क्लेम बोनस बेनिफिट - क्लेम न केलेल्या प्रत्येक वर्षासाठी, तुम्ही तुमच्या एमजी हेक्टर कार इन्शुरन्सच्या प्रीमियम मध्ये डिस्काउन्ट्स मिळवू शकता. डिजीटसारखे विश्वासू इन्शुरन्स प्रोव्हायडर्स सलग पाच वर्ष कोणताही क्लेम न केल्यास 50% डिस्काउंट ऑफर करतो.
- लीगल फाईन्स पासून सुरक्षा - कायद्याप्रमाणे इन्शुरन्स नसलेला कार मालक ₹ 2000 दंड भरण्यास पात्र ठरतो. पुन्हा नियम तोडल्याबद्दल त्याला ₹ 4000 दंड भरावा लागू शकतो.
ही सर्व कारणे भारतामध्ये कार इन्शुरन्स पॉलिसीचे महत्त्व दर्शवतात.
महागडे प्रीमियम्सचे ओझे टाळण्यासाठी, तुम्हाला असा इन्शुरन्स प्रोव्हायडर निवडायला हवा जो किफायतशीर पण परिपूर्ण आर्थिक सुरक्षा प्रदान करेल. डिजीट एक असा पर्याय आहे ज्याचा तुम्ही विचार करू शकता.
एमजी हेक्टर बद्दल आणखीन माहिती
- सेवन-सीटर मॉडेल 5 वर्षांच्या वॉरंटीसह एमजी शील्ड पॅकेज, रोड साईड असिस्टंस आणि लेबर-चार्ज फ्री पाच सर्व्हिसेस ऑफर करते. आधीच्या सर्व मॉडेल्स टेक्नोलॉजीशी जोडलेले असले आणि त्यांमध्ये व्हॉइस कमांड सिस्टम असली, तरी नवीन एमजी हेक्टर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये कमांड्स स्वीकारते.
आय-स्मार्ट टेक्नोलॉजी एक्यूवेदर, ई-कॉल, 5जी-रेडी सिम, प्री-लोडेड इंटरटेनमेंट, आय-कॉल, गाना मध्ये व्हॉइस सर्च, रिमोट वेहिकल कन्ट्रोल, वायफाय कनेक्टीव्हिटी आणि इतर अनेक फीचर्सना सपोर्ट करते.
सर्वाधिक सुरक्षेसाठी, कारमध्ये थ्री-पॉइंट सीटबेल्ट्स, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, फ्रंट पार्किंग सेन्सर, हिल होल्ड कन्ट्रोल, आयएसओएफआयएक्स चाईल्ड एंकर्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि इतर अनेक फीचर्स इन्स्टॉल करण्यात आले आहेत.
या सर्व उत्तमरित्या सुरक्षा प्रदान करणाऱ्या सुविधा असताना देखील एमजी हेक्टरला इतर कार्स प्रमाणेच अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, अपघात किंवा इतर दुर्घटनांदरम्यान करावा लागणारा भलामोठा खर्च टाळण्यासाठी एमजी हेक्टर इन्शुरन्स पॉलिसी महत्त्वाची ठरते.
एमजी हेक्टर - व्हेरियंट्स आणि एक्स-शोरूम किंमत
व्हेरीयंट्स | एक्स-शोरूम किंमत (शहराप्रमाणे किंमत बदलू शकते) | ||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्लस स्टाईल एमटी 7 एसटीआर | ₹ 13.96 लाख | ||||||||||||||||||||||
प्लस स्टाईल डीझेल एमटी 7 एसटीआर | ₹ 15.38 लाख | ||||||||||||||||||||||
प्लस सुपर हायब्रीड एमटी 7 एसटीआर | ₹ 15.46 लाख | प्लस सुपर डीझेल एमटी 7 एसटीआर | ₹ 16.48 लाख | प्लस सुपर डीझेल एमटी | ₹ 16.72 लाख | प्लस स्मार्ट सीव्हीटी | ₹ 17.91 लाख | प्लस स्मार्ट एटी | ₹ 17.91 लाख | प्लस स्मार्ट डीझेल एमटी 7 एसटीआर | ₹ 18.49 लाख | प्लस शार्प हायब्रीड एमटी | ₹ 18.54 लाख | प्लस स्मार्ट डीझेल एमटी | ₹ 18.59 लाख | प्लस सिलेक्ट डीझेल एमटी 7 एसटीआर | ₹ 19.35 लाख | प्लस शार्प सीव्हीटी | ₹ 19.57 लाख | प्लस शार्प एटी | ₹ 19.57 लाख | प्लस शार्प डीझेल एमटी | ₹ 19.99 लाख |
भारतामध्ये एमजी हेक्टर कार इन्शुरन्स बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
कॉम्प्रीहेन्सिव्ह कार पॉलिसी इंजिन आणि गिअर बॉक्स सुरक्षा देते का?
होय, कॉम्प्रीहेन्सिव्ह पॉलिसी इंजिन आणि गिअर बॉक्स सुरक्षा देते. त्यासाठी, तुम्हाला काही प्रमाणात जास्त प्रीमियम वाढवून तुमच्या एमजी हेक्टर कार इन्शुरन्स मध्ये इंजिन आणि गिअर बॉक्स सुरक्षेचे एड-ऑन जोडून घ्यावे लागेल.
एखाद्या अपघातामध्ये जर माझ्या कारचे नुकसान झाले, तर थर्ड पार्टी पॉलिसी त्याची नुकसानभरपाई देईल का?
नाही, थर्ड पार्टी पॉलिसी अंतर्गत केवळ तुमच्या कारमुळे थर्ड पार्टी कार, व्यक्ती किंवा मालमत्तेचे झालेले नुकसानच कव्हर केले जाते.