मारुती सुझुकी सियाज इन्शुरन्स

Drive Less, Pay Less. With Digit Car Insurance.

Third-party premium has changed from 1st June. Renew now

मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिव करा

सुझुकीने तयार केलेली सियाज ही सबकॉम्पॅक्ट सेडान कार असून 2014 मध्ये पहिल्यांदा भारतात त्याची विक्री सुरू झाली होती. सध्या या जपानी ऑटोमोबाईल निर्मात्याने तयार केलेली ही सर्वात मोठी सेडान कार आहे.

लाँचिंगपासून सप्टेंबर 2019 पर्यंत भारतात सियाजच्या 2.7 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. त्यामुळे या कारच्या एन्ट्रीनंतर बी-सेगमेंट सेडान मार्केटची मागणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरुवातीला या मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह दोन इंजिन देण्यात आले होते. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), चाइल्ड सेफ्टी लॉक, एअरबॅग्ज यांसारखे सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. तसेच ही 5 सीटर सेडान 8 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

जर तुम्ही ही कार चालवत असाल किंवा त्याचे एक व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला संबंधित कार इन्शुरन्स प्लॅनच्या फायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. सुव्यवस्थित मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स पॉलिसीमुळे आर्थिक आणि कायदेशीर लायबिलिटी प्रभावीपणे कमी होण्यास मदत होते.

या संदर्भात तुम्ही डिजिटसारख्या नामांकित इन्शुरन्स कंपन्यांकडून इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता.

आपला इन्शुरन्स प्रदाता म्हणून डिजिट निवडण्याच्या कारणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

मारुती सियाज कार इन्शुरन्समध्ये काय समाविष्ट आहे

डिजिटचा मारुती सियाज कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

मारुती सुझुकी सियाज साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

थर्ड-पार्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या गाडीची चोरी

×

डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही कस्टमाइज करा

×

कस्टमाइज्ड ॲड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्ससाठी डिजिट का निवडावा?

आपल्या मारुती कारसाठी सर्वोत्तम इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्यासाठी, आपल्याला ऑनलाइन विविध इन्शुरन्स कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, आपण जास्तीत जास्त सेवा फायदे देणारा आणि स्पर्धात्मक प्रीमियमवर इन्शुरन्स प्रदान करणारा प्रदाता निवडू शकता.

त्यादृष्टीने, आपण डिजिटच्या ऑफरचा संदर्भ घेण्याचा विचार करू शकता आणि आपले पर्याय व्यवस्थित करू शकता:

1. वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसीझ

डिजिट इन्शुरन्स ची निवड करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या गरजेनुसार खालील पर्यायांमधून निवडू शकतात:

  • थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसीमारुती सुझुकी सियाजसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत थर्ड पार्टी व्यक्ती, मालमत्ता किंवा वाहनांना झालेल्या डॅमेजविरुद्ध कव्हरेज फायद्याची अपेक्षा करता येते. यात आपल्या मारुती सुझुकी सियाज आणि थर्ड पार्टी मालमत्ता किंवा व्यक्ती यांच्यातील अपघातांमुळे उद्भवणाऱ्या खटल्याच्या समस्यांचाही समावेश आहे. तसेच मोटर व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार हा बेसिक कार इन्शुरन्स प्लॅन असणे मॅनडेटरी आहे. हा इन्शुरन्स न घेता वाहन चालवल्यास मोठा दंड होऊ शकतो. अशा प्रकारे, आपण हा प्लॅन डिजिटवरून खरेदी करू शकता आणि आपली देणी कमी करू शकता.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स पॉलिसीथर्ड पार्टी इन्शुरन्स अपघात झाल्यास आपल्या मारुती कारला झालेल्या डॅमेजच्या दुरुस्तीची कॉस्ट कव्हर करणार नाही. तथापि, डिजिटची कॉम्प्रिहेन्सिव्ह सुझुकी सियाझ इन्शुरन्स प्लॅन थर्ड-पार्टी लायबिलिटीसह स्वत: चे डॅमेज चांगल्याप्रकारे कव्हर करू शकते. अपघात, चोरी, आग आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तींमुळे झालेल्या डॅमेजविरूद्ध कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेजमुळे हा प्लॅन थर्ड-पार्टी प्लॅन्सपेक्षा जास्त प्राइज देऊ घ्यावा लागतो.

2. भरपूर नेटवर्क गॅरेज

मारुती सुझुकी सियाजसाठी कार इन्शुरन्स घेतल्यास भारतातील अनेक डिजिट नेटवर्क कार गॅरेजमधून व्यावसायिक दुरुस्ती सेवा मिळू शकतात. या नेटवर्क गॅरेजमुळे एखाद्या व्यक्तीला कॅशलेस दुरुस्ती मोडवर जाणे देखील शक्य होते.

3. कॅशलेस क्लेम्स

अधिकृत नेटवर्क गॅरेजमधून मारुती कारची दुरुस्ती करताना ग्राहकांना कॅशलेस सुविधेचा फायदा घेता येणार आहे. या सुविधेअंतर्गत इन्शुरन्स कंपनी त्यांच्यावतीने पेमेंटचा निपटारा करत असल्याने त्यांना कोणतीही कॅश पे न करता दुरुस्ती सेवा मिळू शकते. दुरुस्तीच्या या पद्धतीमुळे आपल्या मारुती सियाजशी संबंधित अपघात आणि इतर इमर्जनसी परिस्थितीत कॅशची तातडीची गरज दूर होते.

4. सोपी ऑनलाइन प्रक्रिया

मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स आपण काही दस्तऐवज अपलोड करून आपल्या स्मार्टफोनद्वारे डिजिटवरून ऑनलाइन खरेदी करू शकता. या प्रक्रियेला कमी वेळ लागतो आणि पारंपारिक ऑफलाइन पद्धतीच्या तुलनेत जास्त सोपी असते.

5. अनेक अॅड-ऑन पॉलिसी

ग्राहकांना डिजिटवरून कॉम्प्रिहेन्सिव्ह मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी करून अतिरिक्त संरक्षणासाठी त्यांच्या मूळ इन्शुरन्स प्लॅनव्यतिरिक्त अॅड-ऑन पॉलिसी समाविष्ट करण्याचा पर्याय आहे. तथापि, अॅड-ऑन फायदे समाविष्ट करण्यासाठी, व्यक्तींना त्यांच्या मारुती सुझुकी सियाज इन्शुरन्सच्या प्राइजमध्ये थोडी अधिक भर घालणे आवश्यक आहे.

6. आयडीव्ही(IDV) कस्टमायझेशन

मारुती सुझुकी सियाज इन्शुरन्स प्राइज निश्चित करण्यासाठी इन्शुरर्स आपल्या मारुती कारच्या इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूचे मूल्यांकन करतात. त्यासाठी ते कारचे डेप्रीसीएशन त्याच्या निर्मात्याच्या विक्री प्राइज मधून वजा करतात. तथापि, डिजिट इन्शुरन्स प्राप्त करून, आपण हे मूल्य कस्टमाइज करू शकता आणि कार चोरी किंवा कधीही भरून न येणारे डॅमेज झाल्यास आपला रिटर्न जास्तीत जास्त करू शकता.

7. बोनस आणि डिसकाऊंट

डिजिटसारख्या इन्शुरन्स प्रदात्यांनी आपल्या पॉलिसी मुदतीत एक वर्षासाठी आपल्या इन्शुरन्स प्लॅनवर कोणताही क्लेम न केल्यास मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स रिनिवल प्राइजवर 50% पर्यंत सूट दिली आहे. ही सवलत नो क्लेम बोनस (एनसीबी) म्हणूनही ओळखली जाते.

8. उत्तरदायी ग्राहक सपोर्ट

मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स रिनिवल दरम्यान आपल्याला प्रश्न आणि शंकांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, डिजिटची 24×7 ग्राहक सेवा त्वरित समाधान देऊ शकते.

याशिवाय मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स कमी प्रीमियमवर मिळवण्यासाठी आपण उच्च डीडक्टीबल प्लॅन निवडा. तथापि, जर आपण कमी क्लेम्स करत असाल तरच आपण असे प्लॅन्स निवडावे.

आपल्या मारुती सुझुकी सियाजसाठी इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

मारुती सुझुकी सियाज ही लक्झरी प्रदान करणारी महागडी कार आहे. कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्याने आपल्या सुंदर कारचे एक किंवा अधिक अनपेक्षित परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही डॅमेज आणि नुकसानीपासून संरक्षण होईल:

आर्थिक लायबिलिटी : कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स अंतर्गत ओन डॅमेज कव्हर आपल्या स्वत: च्या कारच्या डॅमेजमुळे आलेल्या आर्थिक लायबिलिटी कंपेनसेट करते. चोरी, दंगली आणि संप, आग, नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही थर्ड पार्टी वाहनाद्वारे डॅमेज होऊ शकते.

कायदेशीर अनुपालन : कार इन्शुरन्स पॉलिसी ही रस्त्यावर वाहन चालविण्याची एक प्रकारची कायदेशीर परवानगी आहे. भारतात इन्शुरन्स पॉलिसीशिवाय कार चालवणे बेकायदेशीर आहे.

थर्ड पार्टी लायबिलिटी : थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स एकतर स्वतंत्र पॉलिसी म्हणून किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरमध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे खरेदी केला जाऊ शकतो. जर आपल्या कारमुळे कोणत्याही थर्ड पार्टीचे डॅमेज होते अशा प्रकरणांमध्ये हे आपल्याला कंपेनसेट करते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर अंतर्गत अॅड-ऑन तरतूद: आपल्या कारसाठी व्यापक संरक्षण खरेदी करणे, म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा सर्वात शहाणपणाचा पर्याय आहे. हे आपले आणि आपल्या कारचे ओन डॅमेजपासून संरक्षण करते आणि आपल्याला चांगल्या संरक्षणासाठी आपली पॉलिसी अधिक कस्टमाइज करण्यास अनुमती देते. ब्रेकडाउन असिस्टन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, टायर प्रोटेक्टिव्ह कव्हर, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर आणि झिरो-डेप्रिसिएशन कव्हरयासारख्या कार इन्शुरन्स अॅड-ऑन कव्हरची निवड करून आपण हे करू शकता.

मारुती सुझुकी सियाज बद्दल अधिक जाणून घ्या

प्रत्येक सेगमेंटमधील आपली मागणी पूर्ण करत मारुती सुझुकीने नुकतीच सियाज नावाने एक सुंदर सेडान लाँच केली. लूक आणि फीलमध्ये क्लासी असलेली ही कार आपल्या लक्झरीची व्याख्या अधिक योग्य पद्धतीने करते. मारुती सियाजचे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंट उपलब्ध आहेत. दोन्ही इंजिन प्रकारांची इंधन क्षमता सुमारे 1.5 लिटर आहे.

मारुती सुझुकी सियाज लाँच होताच देशातील सर्वाधिक विकली जाणारी सी सेगमेंट सेडान ठरली. 1498 सीसी इंजिन आणि 28.09 किमी प्रति लिटर मायलेज देणारी ही इंधन कार्यक्षम कार आहे. हे 4 व्हेरिएंटसह येते, त्यापैकी डेल्टा सर्वात जास्त विकले जाणारे मॉडेल आहे.

मारुती सुझुकी सियाज का खरेदी करावी?

लक्झरी ड्राइव्हच्या शोधात असलेल्यांसाठी मारुती सुझुकी सियाज ही उत्तम कार आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी, सुमारे 5 लोक सहज पणे बसू शकतात. यात सिग्मा (बेस), डेल्टा, झेटा आणि अल्फा (टॉप) असे चार व्हेरियंट आहेत.

रिफाइंड इंजिनसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांसह आरामाचा शोध घेतला तर मारुती सुझुकी सियाजची कामगिरी सरासरीपेक्षा जास्त आहे. या कारची आतून आणि बाहेरून योग्य कौशल्य असून त्याची प्राइज रु. 8.19 लाख ते रु. 11.37 लाखांच्या घरात आहे.

सुरक्षिततेची चिंता असेल तर खात्री बाळगा कारण यात फ्रंटमध्ये ड्युअल एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, स्पीड अलर्ट सिस्टम, सीट बेल्ट रिमाइंडर आणि चाइल्ड सीट अँकर यांचा समावेश आहे. अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी सुसंगत, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅसिव्ह कीलेस एंट्री आणि शोभिवंत दिसणारी चामड्याची अपहोल्स्ट्री यासारख्या इन-बिल्ट वैशिष्ट्यांसह मारुती सुझुकी सियाज खरेदी करा.

चेकमारुती कार इन्शुरन्स बद्दल अधिक माहिती जाणून घ्या

मारुती सुझुकी सियाज व्हेरिएंट्सची प्राइजची यादी

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटची अंदाजे प्राइज (नवी दिल्लीमध्ये, शहरांमध्ये भिन्न असू शकते)
सिग्मा ₹ 9.75 लाख
डेल्टा ₹ 10.45 लाख
ज़ेटा ₹ 11.10 लाख
अल्फा ₹ 12.13 लाख
डेल्टा एटी ₹ 12.19 लाख
एस ₹ 12.26 लाख
ज़ेटा एटी ₹ 12.86 लाख
अल्फा एटी ₹ 13.49 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी माझ्या सेकंड हँड मारुती सुझुकी सियाजसाठी इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकतो का?

होय, आपण आपल्या सेकंड हँड कारसाठी मारुती सुझुकी सियाज कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता आणि आधीच्या मालकाकडे पॉलिसी असल्यास आपल्या नावाने पॉलिसी ट्रान्सफर पण करू शकता.

जर मी इन्शुरर्सच्या नेटवर्क गॅरेजला भेट देण्यास असमर्थ असेल तर मी माझ्या मारुती सुझुकी सियाज कारचे भाग दुरुस्त करू शकतो का?

होय, काही इन्शुरन्स कंपन्या घरपोच पिकअप आणि ड्रॉप सुविधा देतात ज्यामुळे आपण आपल्या घरच्या सोयीनुसार आपल्या डॅमेज झालेल्या कारचे भाग दुरुस्त करू शकता.