महिंद्रा थार इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
तब्बल दहा वर्षांनंतर महिंद्राने ऑक्टोबरमध्ये आपली दुसऱ्या जनरेशनची थार भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लाँच केली होती. नवीन थार मॉडेल्स आकाराने मोठे आहेत आणि प्रगत टेक्नॉलजी आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.
महिंद्राने 1997 सीसी टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनऐवजी एमहॉक 2184 सीसी डिझेल मोटर सह 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिला आहे. ही मोटर 3,750 आरपीएम वर 130 बीएचपी पॉवर आणि 1,500 आरपीएम ते 3,000 आरपीएम वर 300 एनएम पीक टॉर्क निर्माण करू शकते.
इंजिन व्यतिरिक्त थारमध्ये वॉशिंग आणि ड्रेनिंग पर्याय, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असे कारच्या आतील भागात पॅसेंजर बसतात तिथे काही बदल करण्यात आले आहेत.
त्यामुळे तुम्ही ड्राइव्ह करत असाल किंवा कोणतेही मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्रा थार कार इन्शुरन्स पॉलिसीची निवड नक्की करा. मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 नुसार हे मॅनडेटरी आहे आणि यामुळे तुमची आर्थिक चणचणीपासून सुटका होईल.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
आगीमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तिमुळे झालेले तुमच्या स्वतःच्या कारचे नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टीच्या गाडीला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
थर्ड पार्टीच्या मालमत्तेला झालेले नुकसान |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सिडेंट कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी व्यक्तिला झालेली इजा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमची कार चोरीला गेल्यास |
×
|
✔
|
डोअस्टेप पिक-अप एंड ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड एड-ऑन्स सह एक्स्ट्रा प्रोटेक्शन |
×
|
✔
|
कॉम्प्रीहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स मधला फरक याबद्दल आणखीन जाणून घ्या
आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
फक्त 1800-258-5956 या नंबर वर कॉल करा. कोताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.
सेल्फ इन्स्पेक्शन साठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर लिंक मिळवा. तुमच्या मोबाईलवऋण एका गाईडेड स्टेप बाय स्टेप प्रोसेद ने तुमच्या गाडीचे झालेले नुकसान एका व्हिडीओ द्वारे शूट करा.
आमच्या गॅरेज नेटवर्क मधून रीएम्बर्समेंट किंवा कॅशलेस यापैकी रिपेअर साठी तुम्हाला जो पर्याय निवडायचा आहे तो निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
आपण नवीन असल्यास, इन्शुरन्स प्रदात्यासह संबंध वाढवण्यापूर्वी आपण काही घटकांचा विचार केला पाहिजे. आपल्याला महिंद्रा थार कार इन्शुरन्स प्राइज आणि इन्शुरन्स कंपन्या देत असलेल्या फायद्यांची तुलना करणे आवश्यक आहे.
कार इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत डिजिट इन्शुरन्स हे एक विश्वासार्ह डेस्टिनेशन आहे. फेअर प्राइजिंग पॉलिसी असण्याव्यतिरिक्त, संपूर्ण आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांच्या सर्व वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करते.
डिजिट हा सर्वोत्तम पर्याय का आहे हे येथे आहे!
डिजिटमध्ये आपल्याला आपल्या सोयीनुसार पॉलिसी निवडण्याचा आणि कस्टमाइज करण्याचा पर्याय मिळतो. आपण खालील पॉलिसी पर्यायांमधून निवडू शकता.
ही मॅनडेटरी आहे आणि थर्ड पार्टीला आपल्या वाहनामुळे झालेल्या डॅमेजसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करते. म्हणून, जर आपल्या कारने दुसऱ्या कारला, व्यक्तीला किंवा मालमत्तेला धडक दिली आणि डॅमेज केले तर आणि खटल्यातील काही समस्या असल्यास डिजिट नुकसान कव्हर करेल.
आपण हा पर्याय निवडल्यास आपल्याला थर्ड-पार्टी लायबिलिटी आणि स्वत: च्या कार डॅमेज एक्सपेन्सबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. डिजिट सर्व नुकसानीची भरपाई किंवा रीमबरसमेंट करेल. याव्यतिरिक्त, अतिरिक्त शुल्क भरून अतिरिक्त संरक्षण मिळविण्यासाठी आपल्याला अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करावे लागतील.
विश्वासार्ह कार इन्शुरन्स पॉलिसी निवडण्यासाठी आपल्याला आता वेळखाऊ प्रक्रियेतून जावे लागणार नाही. त्याऐवजी, डिजिटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आपले बजेट आणि आवश्यकतेनुसार प्लॅन निवडा. याशिवाय, आपण केवळ आपल्या खात्यात लॉग इन करून महिंद्रा थार कार इन्शुरन्सचे ऑनलाइन रिनिवल करू शकता.
जेव्हा आपण त्वरित क्लेम्स फाइल करू शकता तेव्हा वेळखाऊ दस्तऐवजांसह स्वत: ला त्रास का करून घ्या? ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी डिजिटमध्ये थ्री-स्टेप क्लेम फाइलिंग सिस्टीम आणली आहे. यात हे समाविष्ट आहे-
स्टेप 1: सेल्फ इन्स्पेक्शन लिंक मिळवण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 1800 258 5956 डायल करा.
स्टेप 2: लिंकवर पुरावा म्हणून आपल्या खराब वाहनाची आवश्यक छायाचित्रे सबमिट करा.
स्टेप 3: 'रीएमबर्समेंट' किंवा 'कॅशलेस' पर्यायातून दुरुस्तीची आपली पसंतीची पद्धत निवडा.
जर आपण उच्च प्रीमियमच्या ऐवजी उच्च इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू निवडले तर चोरी किंवा कधीही भरून न येणारे डॅमेज झाल्यास आपल्याला आता जास्त कंपेनसेशन मिळू शकते. याउलट, कमी आयडीव्ही परवडणारा आहे परंतु उच्च कंपेनसेशनची हमी देत नाही.
महिंद्रा थार कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज वाढवून पॉलिसीची मुदत संपली तरी आपण फायदा सुरू ठेवू शकता.
अॅड-ऑन कव्हर समाविष्ट करून आपण महिंद्रा थारसाठी आपला कार इन्शुरन्स अपग्रेड करू शकता. खालील यादीपैकी कोणतेही निवडा.
जर आपण संपूर्ण वर्षभर क्लेम्स केले नाहीत तर आपल्याला पुढील प्रीमियमवर 20% डिसकाऊंट मिळेल. तथापि, हे डिसकाऊंट सांकेतिक आहे आणि क्लेम-फ्री वर्षांच्या संख्येनुसार बदलते.
आता वाहनांच्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी जवळ विश्वासार्ह गॅरेज शोधण्याची चिंता न करता भारतामध्ये तणावमुक्त प्रवास करा. डिजिट नेटवर्क कार गॅरेज भारताच्या कानाकोपऱ्यात स्थित आहेत आणि कॅशलेस दुरुस्ती प्रदान करतात, त्रासमुक्त अनुभवाची खात्री देतात.
आपल्या खराब झालेल्या वाहनाला जवळच्या डिजिट नेटवर्क गॅरेजमध्ये नेण्याबद्दल आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, त्रास टाळण्यासाठी डोरस्टेप कार पिकअप आणि ड्रॉप सुविधेचा पर्याय निवडा.
शिवाय, डिजिट आपल्याला आपल्या पॉलिसीचा प्रीमियम कमी करण्यासाठी व्हॉलंटरी डीडक्टीबल निवडण्याचा पर्याय देते. तथापि, आपण निवड करण्यापूर्वी प्रथम तज्ञांशी बोलले पाहिजे कारण कमी महिंद्रा थार कार इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम पूर्ण आर्थिक सुरक्षिततेची हमी देत नाही.
डिजिट ग्राहक केअर सेवा 24×7 आपल्या सेवेत आहे, जलद आणि विश्वासार्ह सहाय्य प्रदान करते.
महिंद्रा थार आपल्या आकर्षक वैशिष्ट्ये आणि कामगिरीमुळे हजारो कारप्रेमींचे आकर्षित करते. त्यामुळे कार खरेदी केल्यानंतर घाण आणि डॅमेजपासून वाहनाचे संरक्षण करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच, महिंद्रा थार कार इन्शुरन्स वाहनाला मूलभूत ट्रॅफिक कायद्यांचे पालन करण्यास आणि सर्व कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास भाग पाडतो. महिंद्रा थार इन्शुरन्स घेतल्यानंतर आपण आणखी काही फायदे घेऊ शकता.
आर्थिक लायबिलिटीझपासून संरक्षण: कार इन्शुरन्स म्हणजे आर्थिक संरक्षण. आपल्या वाहनाला अनपेक्षित अपघात किंवा चोरीचा सामना करण्यासाठी हे आपल्याला दिलासा देते. अशा आपत्तींवर मात करण्यासाठी कार इन्शुरन्स सर्वोत्तम उपाय देतो आणि अनपेक्षित एक्सपेनसेस होण्यापासून आपल्या खिश्याचे रक्षण करतो. त्यामुळे आपल्या महिंद्रा थारला डॅमेज आणि डेन्ट झाला तर, आपले पैसे वाचवण्यासाठी इन्शुरन्स आपला खरा मित्र ठरू शकतो.
कायदेशीर जबाबदाऱ्यांची पूर्तता: भारतातील मोटार व्हेइकल अॅक्टनुसार सर्व कारसाठी किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स घेणे मॅनडेटरी आहे. त्याच्या अभावी आपली कार भारतात चालविणे कायदेशीर ठरणार नाही. याशिवाय कार इन्शुरन्स नसल्यास आणि आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास आपल्याला रुपये 2000 दंड होऊ शकतो आणि आपले लायसन्सही अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह अतिरिक्त संरक्षण: या कव्हरमध्ये आपल्या वाहनाचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज समाविष्ट आहे. हे थर्ड-पार्टीला झालेले नुकसान आणि डॅमेजसकट आपल्या स्वत: च्या कारचे नुकसान आणि डॅमेजही कव्हर करते. शिवाय, टायर प्रोटेक्शन, झिरो डेप, ब्रेकडाउन असिस्टन्स यासारख्या अनेक अॅड-ऑनसह आपण आपली पॉलिसी कस्टमाइज करू शकता. हे खरोखर आपल्या कारसाठी संपूर्ण संरक्षण आणि कव्हरेजसाठी प्रदान करते.
अॅड-ऑन मिळवा: कव्हरेजची मूलभूत मर्यादा वाढविण्यासाठी आपण झिरो-डेप, रिटर्न टू द इनव्हॉइस, ब्रेक डाउन असिसटन्स, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन यासारखे अॅड-ऑन खरेदी करू शकता. योग्य अॅड-ऑन शिवाय आपण आपली कार ऑफ-रोड वर ड्राइव्ह करणार? दोनदा विचार करा! जर आपली थार खराब झाली तर ते महागात पडू शकते.
'आपल्या स्वताच्या प्रकारात अद्वितीय' असा टॅग धारण करत दिग्गज ऑटोमोबाइल उद्योग महिंद्राने आपले नवीन अप्रतिम उत्पादन थार 700 लाँच केले आहे, जे आयकॉनिक 4×4 ऑफ-रोड एसयूव्ही च्या 700 युनिट्सची शेवटची बॅच आहे. थार 700 हा महिंद्राचा 70 वर्षांचा वारसा आहे, कारण हे मॉडेल 1949 पासून कंपनीचा ऑफ-रोड वारसा प्रदर्शित करत आहे जेव्हा भारतात पहिले महिंद्रा वाहन तयार केले गेले होते. थार 700 चे वैशिष्ट्य म्हणजे महिंद्राच्या स्वाक्षरीसह वाहनावर बोल्ड बॅज बनवला गेला आहे.
16 इंच अलॉयच्या ऑफ-रोडर वैशिष्ट्यांनी सजलेली ही कार अॅक्वामरीन (थारसाठी नवीन) आणि नापोली ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. भारतात महिंद्राने थार 700 लाँच केली असून त्याची प्राइज 9.99 लाख रुपये आहे. जमिनीवरून आधुनिक झालेली नेक्स्ट जनरेशन थार 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. आणखी उशीर न करता थार 700 मध्ये काय नवीन आहे ते पाहूया.
महिंद्राने नुकतेच आपले बोल्ड उत्पादन लाँच केले आहे. ब्राइट लेन्स हॅलोजन हेडलॅम्पसह सिल्व्हर फिनिशिंग बंपरसह मोठ्या आकाराच्या फ्रंट ग्रिलने सजलेले गाडीचा पुढच्या भागाच्या सौंदर्यात भर घालते. यात नवीन फाइव्ह स्पोक अलॉय व्हील्स, फ्रंट फेंडरवर आनंद महिंद्रा यांची स्वाक्षरी असलेला बॅज आणि बाजूला डेकल्स आणि बोनेट देण्यात आले आहे. बरं, हे सगळं थार 700 च्या दिसण्याबद्दल आहे. जेव्हा आपण इंजिनवर नजर टाकतो तेव्हा थार 700 मध्ये तेच 2.5-लीटर डिझेल इंजिन आहे जे स्टँडर्ड थार सीआरडीई मध्ये आढळते. बंपर डिझेल इंजिन 105 पीएस पॉवर आणि 247 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनद्वारे तयार होणारी वीज एसयूव्ही च्या चारही चाकांना 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4 डब्ल्यूडी सिस्टमद्वारे पाठविली जाते. महिंद्रा नवीन थारमध्ये नवीन बीएस 6 डिझेल इंजिन देखील देणार आहे. ही नवी महिंद्रा थार प्रभावी इंधन कार्यक्षमतेसह 16 किमी प्रति लीटर ते 18 किमी प्रति लीटर मायलेज देईल.
जेव्हा आरामाचा प्रश्न येतो, तेव्हा त्याच्यात कुठेही कमी ठेवलेली नाही. सर्वोत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभवासाठी, यात टॉप-स्पेक व्हेरिएंट म्हणून सहा आसनी वाहन देण्यात आले आहे, ज्यात हीटर, विंडशील्ड डिमिस्टर, 12 व्ही पॉवर आउटलेट, मल्टी-डायरेक्शनल एसी व्हेंट आणि इंडिपेंडेंट रियर सस्पेंशन सह एसी देण्यात आला आहे. तसेच चांगल्या अनुभवासाठी यात पुढच्या सीट आणि डॅशबोर्डवर टू-डीआयएन म्युझिक सिस्टिमची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवास मस्त आणि आनंददायी होतो. थार सीआरडीई चा ग्राउंड क्लिअरन्स 200 मिमी आहे. अॅप्रोच अँगल 44 डिग्री आहे, तर डिपार्चर अँगल 27 डिग्री आहे, हे वाहनाची बोल्डनेस दर्शवते. महिंद्रा थार सर्व वयोगटातील ऑटोमोबाईल प्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. थार 700 चा बोल्ड आणि बिनधास्त देखावा साहसी तरुणांसाठी स्टाईल आयकॉन ठरेल.
व्हेरियंट्सचे नाव |
व्हेरियंट्सची अंदाजे प्राइज (दिल्लीमध्ये, इतर शहरांमध्ये भिन्न असू शकते) |
एएक्स 4-एसटीआर कन्वर्टिबल पेट्रोल एमटी |
₹ 15.23 लाख |
एएक्स 4-एसटीआर कन्व्हर्टिबल डिझेल एमटी |
₹ 15.79 लाख |
एएक्स 4-एसटीआर हार्ड टॉप डिझेल एमटी |
₹ 15.90 लाख |
एलएक्स 4-एसटीआर हार्ड टॉप पेट्रोल एमटी |
₹ 15.92 लाख |
एलएक्स 4-एसटीआर कन्व्हर्टिबल डिझेल एमटी |
₹ 16.49 लाख |
एलएक्स 4-एसटीआर हार्ड टॉप डीजल एमटी |
₹ 16.61 लाख |
एलएक्स 4-एसटीआर कन्वर्टिबल पेट्रोल एटी |
₹ 17.53 लाख |
एलएक्स 4-एसटीआर हार्ड टॉप पेट्रोल एटी |
₹ 17.64 लाख |
एलएक्स 4-एसटीआर कन्व्हर्टिबल डिझेल एटी |
₹ 18.14 लाख |
एलएक्स 4-एसटीआर हार्ड टॉप डीजल एटी |
₹ 18.28 लाख |