महिंद्रा केयूव्ही(KUV) इन्शुरन्स

Get Instant Policy in Minutes*

Third-party premium has changed from 1st June. Renew now

महिंद्रा केयूव्ही(KUV) कार इन्शुरन्स खरेदी किंवा रिनिव करणे

नवीन एनएक्सटी सीरिजसह महिंद्राने रायडर्ससाठी केयूव्ही मॉडेल अपडेट केले आहे. सहा आसनी ही कार प्रामुख्याने किफायतशीर प्रायझिंग आणि सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. एमफाल्कन जी80 आणि डिझेल एमफाल्कन डी75 या दोन इंजिन पर्यायांसह फायरपॉवर अद्ययावत करण्याच्या अभिनव कल्पनेने ग्राहकांना आकर्षित करण्याचे महिंद्राचे उद्दिष्ट आहे. दोन्ही इंजिनमध्ये पाच स्पीड ट्रान्समिशन आहेत.

ग्राहक केंद्रित सेवेसोबत समतोल साधत कार आलिशान बनवण्यासाठी योग्य टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर महिंद्राचा विश्वास आहे. महिंद्रा केयूव्ही कारमध्ये सात इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. शिवाय, निर्मात्यांनी एअर-कॉन सिस्टमसाठी मल्टी-डायल डिझाइन काढून त्या बदल्यात न्यूनतम बटन स्टाइल सेटअप समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राचे वाहन वापरणाऱ्यांना कारमध्ये फोर स्पीकर म्युझिक सिस्टिमसह ब्लूटूथ आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी मिळेल.

महिंद्रा केयूव्ही च्या बाह्य भागाचा विचार केला तर व्हर्टिकल स्टॅक्ड डिझाइन हे एक आकर्षक नवीन वैशिष्ट्य आहे. मॉडेलसाठी क्रॉसओव्हर स्वरूप देण्यासाठी पुढच्या बंपर्सला स्पोर्टी आकार देण्यात आला आहे. अलॉय व्हील्स आणि व्हील कव्हरसाठी नवीन टेक्निक हे आणखी एक वैशिष्ट्य असू शकते. शिवाय, कारचे मागचे दिवे आता अधिक व्यापक आहेत आणि ते सिल्व्हर इन्सर्टसह येतात. उंच बोनेट आणि स्पष्ट शोलडर लाइन महिंद्रा केयूव्ही ची लांबी ठळकपणे अधोरेखित करते.

अशी वैशिष्ट्ये आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना असूनही महिंद्रा केयूव्ही ला प्रत्येक संभाव्य रस्ते अपघात टाळता येणार नाही. यासाठी ज्यांच्याकडे ही कार आहे किंवा लवकरच खरेदी करू शकतात, त्यांनी महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. असा इन्शुरन्स रस्ते अपघातातील डॅमेजेसचा एक्सपेन्स कव्हर करेल आणि 1988 च्या मोटर व्हेइकल अॅक्टचे पालन करण्यास मदत करेल.

महिंद्रा केयूव्ही(KUV) कार इन्शुरन्समध्ये काय कवर्ड आहे

डिजिटचा महिंद्रा केयूव्ही(KUV) कार इन्शुरन्स का खरेदी करावा?

महिंद्रा केयूव्ही(KUV ) साठी कार इन्शुरन्स प्लॅन्स

तृतीय-पक्ष कॉम्प्रिहेन्सिव्ह

अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान

×

आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान

×

नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान

×

थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज

×

थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज

×

पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स

×

थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू

×

आपल्या कारची चोरी

×

डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप

×

आपला आयडीव्ही(IDV) कस्टमाइज करता येणे

×

कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण

×
Get Quote Get Quote

कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड-पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या

क्लेम कसा फाइल करावा?

आपण आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!

स्टेप 1

फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. फॉर्म भरायचा नाही

स्टेप 2

आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.

स्टेप 3

आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत निवडा म्हणजेच रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस.

डिजिट इन्शुरन्स क्लेम्स किती वेगाने सेटल केले जातात? इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न तुमच्या मनात यायला हवा. तुम्ही तसा विचार करताय हे चांगलं आहे! डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा

आपण डिजिट महिंद्रा केयूव्ही(KUV) कार इन्शुरन्स पॉलिसी का निवडावी?

कार खरेदी ही सहसा एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक असते आणि ती साहजिकच बऱ्याच इतर गोष्टींच्या विचार करायला भाग पाडते. मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 च्या आवश्यकतेनुसार, भारतातील प्रत्येक कार मालकाकडे कार अपघातांमुळे होणाऱ्या थर्ड पार्टी डॅमेजेसचे एक्सपेनसेस भागविण्यासाठी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. तसे न केल्यास पहिल्यांदा पकडल्यास ₹2000 आणि त्याची पुनरावृत्ती केल्यास ₹4000 दंड भरावा लागणार आहे. शिवाय ही समस्या आणखी चिघळण्याची आणि कारमालकाला किमान तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा लायसन्स गमावण्याची शक्यता पण असू शकते.

महिंद्रा केयूव्ही कारचे मालक सहसा योग्य महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या चिंतेत असतात. या संदर्भात, डिजिट हे त्याच्या फायदेशीर कार इन्शुरन्स कव्हरेजसाठी ओळखले जाणारे एक आद्य गण्य नाव आहे. ही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी पॉलिसीहोल्डर्सना महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्स प्राइजसह अशा पॉलिसीबद्दल सर्व जाणून घेण्याची इच्छा असते. आपण खालील विभागात डिजिट इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे आणि वैशिष्ट्ये शोधू शकता.

1. पॉलिसी पर्यायांची रेंज

महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्स पॉलिसीहोल्डर्ससाठी डिजिट दोन प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करते. यांचे वर्णन आपल्या खाली बघायला मिळेल.

  • थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी

1988 च्या मोटार व्हेइकल अॅक्टनुसार अशा प्रकारची पॉलिसी आवश्यक आहे. यामध्ये डिजिट अपघातादरम्यान थर्ड पार्टी कार किंवा रस्त्याच्या मालमत्तेचे झालेले डॅमेज दुरुस्त करण्यासाठी होणारे एक्सपेनसेस कव्हर करतो. अपघातात आपल्या वाहनाने धडक दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची कॉस्टही यात देण्यात आली आहे.

  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी

हा थोडा महागडा पण अधिक चांगला प्लॅन आहे. यात थर्ड पार्टीचे डॅमेज एक्सपेनसेस आणि अपघातात झालेल्या वैयक्तिक डॅमेजवरील एक्सपेनसेस यांचा समावेश आहे. त्यामुळे आपली महिंद्रा केयूव्ही कार रस्ते अपघातात खराब झाली तर ती दुरुस्त करता येते.

2. पॉलिसी खरेदी आणि रिनिवल प्रक्रिया

अशी उदाहरणे दुर्मिळ नाहीत, ज्यामुळे लोक इन्शुरन्स पॉलिसी टाळतात कारण ते खरेदी करण्याच्या प्रक्रियेस घाबरतात. डिजिटमुळे ही समस्या संपली आहे. हे आपल्याला पॉलिसी खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यास मदत करते. आपण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शकाचे अनुसरण करू शकता. महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्स चे रिनिवल करायचे असल्यास ही प्रक्रिया देखील लागू आहे.

3. क्लेम फाइलिंगची प्रक्रिया

आपल्या महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्सचा क्लेम फाइल करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा डिजिट अंतर्गत वापरकर्त्यास अनुकूल आणि सरळ आहे. आपण त्याच्या हेल्पलाइन नंबर 1800-258-5956 वर कॉल करू शकता आणि त्याद्वारे सेल्फ इन्सपेकशन लिंक प्राप्त करू शकता. येथे, आपण आपल्या अपघाती डॅमेज सिद्ध करणाऱ्या सर्व प्रतिमा अपलोड करू शकता. शेवटी, आपल्याला डिजिट नेटवर्क गॅरेजमधून रीएमबर्समेंट किंवा कॅशलेस दुरुस्तीसह दुरुस्ती मोडपैकी एक निवडण्यास सांगितले जाईल.

4. अतिरिक्त फायदे

महिंद्रा केयूव्ही कारसाठी इन्शुरन्स खरेदी करताना अतिरिक्त फायदे मिळविणे नेहमीच आनंददायक अनुभव असतो. डिजिट त्याच्या स्टँडर्ड पॉलिसीझवर खालील अॅड-ऑन प्रदान करते.

  • इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन
  • रोडसाइड असिसटन्स
  • कंझ्युमेबल कव्हरेज
  • शून्य डेप्रीसीएशन
  • रिटर्न टू इंव्हॉईस

5. नो क्लेम बोनस

डिजिट आपल्या पॉलिसीहोल्डर्सना नियमित बक्षिसं देऊन प्रेरित करण्यावर विश्वास ठेवते. यात कंपनीकडून ना क्लेम बोनसचा समावेश आहे. पॉलिसीहोल्डर म्हणून, जर आपण एक वर्षासाठी आपल्या इन्शुरन्सचा क्लेम करणे टाळले तर आपण या फायद्याचा वापर करू शकता. डिजिट आपल्याला प्रीमियमवर 20% ते 50% दरम्यान सूट असलेले रेट्स प्रदान करेल.

6. आयडीव्ही(IDV) फायदे

आपला आयडीव्ही बाजारात आपल्या वाहनाचे सध्याचे मूल्य निर्धारित करतो. जेव्हा आपण डिजिट अंतर्गत महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्ससाठी पॉलिसी खरेदी करता तेव्हा आपण आपला आयडीव्ही कस्टमाइज करू शकाल. उच्च आयडीव्हीसह, आपण चोरी किंवा न भरून येणारे डॅमेज झाल्यास आपल्या वाहनासाठी जास्त कॉमपेंसेशन मिळवू शकाल. तथापि, ते कमी ठेवल्यास आपल्याला कमी प्रीमियम भरावा लागेल.

7. नेटवर्क गॅरेज

गॅरेजचे मोठे नेटवर्क असल्यामुळे डिजिट पॉलिसीहोल्डर्सना अपघाती डॅमेजमुळे होणारे कार दुरुस्तीचे टेन्शन न घेता मुक्तपणे प्रवास करता येतो. संपूर्ण भारतात डिजिट अंतर्गत यापैकी कोणत्याही गॅरेजमध्ये आपण आपल्या महिंद्रा केयूव्ही कारच्या कॅशलेस दुरुस्तीचा पर्याय सहज निवडू शकता.

8. प्रभावी ग्राहक सेवा केंद्र

महिंद्रा केयूव्ही साठी कार इन्शुरन्सच्या पॉलिसीहोल्डर्सच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी ग्राहक सेवा राखण्यावर डिजिटचा विश्वास आहे. डिजिटचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह पॉलिसीहोल्डर्ससाठी 24 तास उपलब्ध असतात. ते आपल्या समस्या ऐकून घेतात आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात.

आता आपल्याला माहित आहे की जर आपल्याकडे महिंद्रा केयूव्ही कार असेल तर आपल्याकडे महिंद्रा केयूव्ही कार इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. हे आपल्याला थर्ड पार्टीच्या डॅमेजसाठी पैसे देण्यास आणि कोणत्याही अनपेक्षित रस्ते अपघातांमध्ये आपल्या वाहनाची दुरुस्ती करण्यास मदत करेल. शिवाय, हे आपल्याला 1988 च्या मोटार व्हेइकल अॅक्टचे पालन करण्यास देखील मदत करू शकते.

महिंद्रा केयूव्ही(KUV) साठी कार इन्शुरन्स खरेदी करणे का महत्वाचे आहे?

प्रभावी सस्पेंशन, अॅडजस्टेबल स्टीअरिंग आणि आरामदायक सीटिंगमुळे महिंद्रा केयूव्ही दैनंदिन प्रवास आणि वीकेंड ट्रिप दोन्हीसाठी योग्य आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यासाठी आपल्या कारचा इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात महिंद्रा केयूव्ही इन्शुरन्स विकत घेण्याचे फायदे.

  • आर्थिक लायबिलिटीपासून संरक्षण करते - आपल्या महिंद्रा केयूव्ही ला अपघात, नैसर्गिक आपत्ती, चोरी, दहशतवादी हल्ले किंवा हल्ल्यांमुळे बरेच डॅमेज होऊ शकतो. अशा प्रकारे, केयूव्ही कार इन्शुरन्स निवडणे आपल्याला अशा अनपेक्षित नुकसानीपासून वाचवू शकते आणि आपल्या खिशाला मोठा खड्डा पडण्यापासून सुद्धा वाचवते.
  • कायदेशीरदृष्ट्या अनुपालन - कार मालकाकडे कार इन्शुरन्स असणे कायदेशीररित्या मॅनडेटरी आहे. इन्शुरन्स शिवाय वाहन चालवताना पकडल्यास तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते आणि आपल्याला ₹1000 दंड आकारला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, यामुळे 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो.
  • थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर होते- थर्ड पार्टी कार इन्शुरन्स अपघात झाल्यास तिसऱ्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही डॅमेजसाठी कव्हर देते. उदाहरणार्थ, कार अपघातादरम्यान, डॅमेज थर्ड-पार्टीला होते आणि त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाते. अशा परिस्थितीत, आपल्याविरूद्ध निश्चितपणे क्लेम केला जाईल, जो आपली इन्शुरन्स कंपनी देण्यास जबाबदार असेल.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह अतिरिक्त संरक्षण - आपल्या महिंद्रा केयूव्ही साठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स हा सर्वात योग्य पर्याय आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर नैसर्गिक आपत्ती, चोरी, आग, अपघात, तोडफोड आणि वादळाच्या बाबतीत आपल्याला आणि आपल्या कारला झालेल्या डॅमेजपासून संपूर्ण संरक्षण प्रदान करते.

यात प्राण्यांमुळे होणारे डॅमेज, वरतून पडणाऱ्या वस्तू, दंगली तसेच थर्ड पार्टी कायदेशीर लायबिलिटीचा ही समावेश आहे. शून्य डेप्रीसीएशन, टायर प्रोटेक्शन, इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन, ब्रेकडाउन असिस्टन्स अशा विविध अॅड-ऑनची निवड करून ही पॉलिसी आणखी व्यापक करता येऊ शकते.

महिंद्रा केयूव्ही चे व्हेरियंट्स

व्हेरियंटचे नाव व्हेरियंटचे प्राइज (नवी दिल्लीतील प्राइजेस, बाकीच्या शहरांमध्ये वेगवेगळे असू शकते)
केयूव्ही 100 जी 80 के2 प्लस 6 एसटीआर ₹6.08 लाख
केयूव्ही 100 जी80 के4 प्लस 6एसटीआर ₹6.57 लाख
केयूव्ही 100 जी80 के6 प्लस 6 एसटीआर ₹7.10 लाख
केयूव्ही 100 एनएक्सटी जी80 के8 6एसटीआर ₹7.74 लाख

[1]

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डिजिटकडून घेतलेल्या माझ्या थर्ड पार्टी पॉलिसीमधून मला आयडीव्ही(IDV) फायदा मिळू शकतो का?

दुर्दैवाने, डिजिट केवळ कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन्सच्या पॉलिसीहोल्डर्सना त्यांचे आयडीव्ही कस्टमाइज करण्याची परवानगी देते.

मी माझ्या डिजिट इन्शुरन्स पॉलिसीसह टायर प्रोटेक्शन कव्हर मिळवू शकतो का?

जर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीची निवड केली तर आपल्याला डिजिट इन्शुरन्स अंतर्गत टायर प्रोटेक्शन कव्हर मिळू शकते.