महिंद्रा इ2ओ प्लस इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
महिंद्रा इलेक्ट्रिकने भारतीय दैनिक प्रवासी मार्केटसाठी लाँच केलेली इ2ओ प्लस ही 5 दरवाजांची हॅचबॅक शहरात वापरण्यायोग्य कार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा इंडियाने इ2ओ प्लस लाँच केल्यानंतर 2018-19 मध्ये 10,276 वाहनांची विक्री केली.
याशिवाय या शहरात वापरण्यायोग्य कारमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हाइव्ह, स्मार्टफोन अॅप कनेक्टिव्हिटी, चार्ज करण्यास सोयीस्कर, प्रीकूल यांसारखे प्रगत टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कार चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्यापैकी प्रत्येकामध्ये ऑप्टिमाइझ्ड सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
2019 पर्यंतच या कारचे उत्पादन सुरू होते तरी अजूनही अनेक जण ही कार चालवतात. जर आपण या हॅचबॅकचे मालक असाल तर आपल्याला ती ज्या जोखीम आणि डॅमेजला सामोरी जाइल त्याबद्दल विचार केला पाहिजे. त्यांचा विचार करून आपण आपल्या महिंद्रा इ2ओ प्लस कार इन्शुरन्स पॉलिसीचे एक्सपायरी तारखे पूर्वी रिनिव करावे.
आपल्या महिंद्रा कारसाठी एक चांगली इन्शुरन्स पॉलिसी विविध आकर्षक फायद्यांसह येते. हे फायदे पुढे भारतातील इन्शुरन्स पुरवठादारांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, डिजिटसारख्या इन्शुरन्स कंपन्या परवडणाऱ्या कार इन्शुरन्स हप्त्यासह सेवा फायदयांची रेंज उपलब्ध करतात.
डिजिटच्या ऑफरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, वाचन सुरू ठेवा.
महिंद्रा कार इन्शुरन्स आणि महिंद्राने लाँच केलेल्या सर्व मॉडेल्सबद्दल अधिक जाणून घ्या.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींप्रमाणे वागवतो, जाणून घ्या कसे...
अपघातामुळे स्वत:च्या कारचे डॅमेज/ नुकसान |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे डॅमेज/नुकसान |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्ती च्या प्रसंगी स्वतःच्या कारचे डॅमेज / नुकसान |
×
|
✔
|
थर्ड पार्टी वाहनाचे डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड पार्टी मालमत्तेचे डॅमेज |
✔
|
✔
|
पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या व्यक्तीची जखम / मृत्यू |
✔
|
✔
|
आपल्या गाडीची चोरी |
×
|
✔
|
डोरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
आपला आयडीव्ही कस्टमाइज करा |
×
|
✔
|
कस्टमाइज्ड अॅड-ऑनसह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील डीफ्रंसबद्दल अधिक जाणून घ्या
आपण आमची कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी किंवा रिनिव केल्यानंतर, आपण तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप्स, पूर्णपणे डिजिटल क्लेम्स प्रक्रिया आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा. कोणताही फॉर्म भरायची गरज नाही
आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सेल्फ इन्स्पेक्शनची लिंक मिळवा. स्टेप बाय स्टेप प्रक्रियेद्वारे आपल्या स्मार्टफोनमधून आपल्या वाहनाचे डॅमेज शूट करा.
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे आपण निवडू इच्छित असलेल्या दुरुस्तीची पद्धत म्हणजेच रीमबर्समेंट किंवा कॅशलेस पद्धत निवडा.
इन्शुरन्स कंपनी बदलताना हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला हवा. आपण असा विचार करता आहात ना मग चांगले आहे!
वाचा डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड
महिंद्रा इ2ओ प्लस कार इन्शुरन्स परवडणाऱ्या प्राइज व्यतिरिक्त डिजिट इन्शुरन्स अनेक फायदे मिळवून देतो. त्यांपैकी काहींचा खालील प्रमाणे आहेत -
जर आपण आपल्या इ2ओ प्लस इन्शुरन्ससाठी क्लेम केला असेल तर डिजिट आपल्याला दुरुस्तीचा कॅशलेस मार्ग निवडण्याचा पर्याय देतो. या पद्धतीअंतर्गत, आपण कोणतीही रोख रक्कम न भरता अधिकृत दुरुस्ती केंद्रातून व्यावसायिक सेवा मिळवू शकता. इन्शुरर आपल्यावतीने पैसे पे करतात.
डिजिट इन्शुरन्स निवडल्यावर आपल्याकडे खालीलपैकी कोणतेही प्लॅन्स निवडण्याचा पर्याय तयार होतो:
महिंद्रा कार इन्शुरन्स आणि महिंद्राने लाँच केलेल्या सर्व मॉडेल्सबद्दल अधिक जाणून घ्या.
हा एक मूलभूत इन्शुरन्स प्लॅन आहे जो थर्ड-पार्टीच्या डॅमेजसाठी कव्हरेज फायदे प्रदान करते. तुमची महिंद्रा कार आणि थर्ड पार्टी व्यक्ती, प्रॉपर्टी किंवा वाहन यांच्यात अपघात किंवा टक्कर होऊ शकते. अशा परिस्थितीत, आपण डिजिटवरून महिंद्रा इ2ओ प्लससाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्स प्राप्त करून लायबिलिटी प्रभावीपणे टाळू शकता.
डिजिटचा हा इन्शुरन्स प्लॅन थर्ड पार्टी तसेच स्वतःच्या कारच्या डॅमेजसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्रदान करतो आणि त्यामुळे हा प्लॅन आदर्श आहे. शिवाय, आग, चोरी, नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तींमुळे स्वतःच्या कारचे डॅमेज झाल्यास या पॉलिसीच्या कव्हरेजचा फायदा घेता येतो.
महिंद्रा इ2ओ प्लससाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स चे पॉलिसीहोल्डर अॅड-ऑन पॉलिसीचा फायदा घेऊ शकतात आणि त्यांच्या बेस प्लॅनव्यतिरिक्त अतिरिक्त कव्हरेज मिळवू शकतात. जे अॅड-ऑन कव्हर ते निवडू शकतात ते म्हणजे: कंझ्युमेबल्स, झीरो डेप्रीसीएशन, रोडसाइड असिसटन्स, रिटर्न टू इंव्हॉईस कव्हर इत्यादी. लक्षात घ्या की हे फायदे मिळवण्यासाठी आपल्याला महिंद्रा इ2ओ प्लस इन्शुरन्स कॉस्ट पेक्षा थोडी जास्त अमाऊंट भरावी लागेल.
संपूर्ण भारतात अनेक डिजिट नेटवर्क कार गॅरेज आहेत जिथे कोणीही कॅशलेस सुविधेचा फायदा घेऊ शकतो. आपण कोठेही असाल तरी डिजिटच्या नेटवर्क गॅरेजमुळे व्यावसायिक दुरुस्ती सेवांमध्ये अॅक्सेस मिळविणे सोयीस्कर आहे.
डिजिटच्या टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन प्रक्रियेमुळे महिंद्रा इ2ओ प्लस कार इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करणे विनाअडथळा आणि त्रासमुक्त आहे. या ऑनलाइन प्रोसीजरमध्ये आपल्याला दस्तऐवजांच्या हार्ड कॉपी सादर करण्याची गरज नाही. आपण आपल्या स्मार्टफोनद्वारे दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करू शकता.
डिजिट इन्शुरन्स ची निवड करून व्यक्ती 3-स्टेप्समध्ये आपली क्लेम फाइलिंग प्रक्रिया पूर्ण करू शकतात:
महिंद्रा इ2ओ प्लस कार इन्शुरन्स रिनिवल प्राइज आपल्या कारच्या इन्शुअर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यूवर अवलंबून असते. इन्शुरर्स निर्मात्याच्या विक्रीच्या दृष्टिकोनातून कारचे डेप्रीसीएशन वजा करून याचे मूल्यमापन करतात. तथापि, डिजिट आपल्याला हे मूल्य कस्टमाइज करण्यास आणि जास्तीत जास्त फायदे मिळविण्यास मदत करते.
महिंद्रा इ2ओ प्लस कार इन्शुरन्स रिनिवल दरम्यान आपल्याला शंका किंवा प्रश्न असल्यास, आपण डिजिटच्या ग्राहक सपोर्टशी कधीही संपर्क साधू शकता.
याशिवाय महिंद्रा इ2ओ प्लस कार इन्शुरन्स प्रीमियमवर 50% पर्यंत नो क्लेम बोनस मिळू शकतो. पॉलिसी प्रीमियम कमी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे उच्च डीडक्टीबल प्लॅन निवडणे. तथापि, कमी प्रीमियम निवडताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आपण आवश्यक फायदे गमावू शकता.
महिंद्रा इ2ओ प्लस ही नेक्स्ट जनरेशन ची कार असून त्यासाठी कार इन्शुरन्स खरेदी करणे महत्वाचे आहे. जाणून घेऊया त्याची कारणे:
कार उद्योगात क्रांती घडवून आणत महिंद्राने आपली इ2ओ प्लस इलेक्ट्रिक कार बाजारात आणली. ही जिप्पी, कॉम्पॅक्ट आणि 100% इलेक्ट्रिक आहे. आपण ही आपल्या दैनंदिन सिटी ड्राइव्ह कार म्हणून निवडू शकता. महिंद्रा इ2ओ प्लस आपल्याला इतर कार मालकांपेक्षा वेगळे बनवते. या इलेक्ट्रिक कारचे पी4 आणि पी6 असे दोन व्हेरिएंट आहेत. बॅटरी मधला चार्ज संपत असताना सुद्धा ही कार आपल्याला अतिरिक्त मैल प्रवास करण्यास मदत करते. या हॅचबॅक मिनी कारमध्ये चार जणं आरामात बसू शकतात. यात लिथियम-आयन टेक्नॉलॉजी असलेले भरपूर सेल्स आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सह महिंद्रा इ2ओ ची सुरुवातीची किंमत रु. 7.48 लाख आहे.
महिंद्रा कार इन्शुरन्स आणि महिंद्राने लाँच केलेल्या सर्व मॉडेल्सबद्दल अधिक जाणून घ्या.
प्रगत टेक्नॉलॉजीद्वारे समर्थित: यात फ्यूचरीस्टीक टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे ती उच्च कामगिरी करणारी इलेक्ट्रिक कार बनते. ही एक स्मार्टफोन-एनेबल्ड कार आहे ज्यामध्ये आपण प्रीकूल, लॉक/अनलॉक आणि कारच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये अॅक्सेस करू शकता.
आपल्याला पर्यावरणाची काळजी आहे का, ससटेनेबल भविष्यासाठी आपण आग्रही आहात का? जर होय, तर ही आपल्यासाठी बनलेली गाडी आहे.
व्हेरियंटचे नाव |
व्हेरियंटची प्राइज |
पी 4 |
₹6.07 लाख |
पी 2 फ्लीट |
₹6.50 लाख |
पी 6 |
₹6.83 लाख |
पी 8 |
₹8.46 लाख |