होंडा अमेझ इन्शुरन्स
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
6000+ Cashless
Network Garages
Zero Paperwork
Required
24*7 Claims
Support
I agree to the Terms & Conditions
अमेझ ही होंडाच्या लाइनअपमधील सर्वात लहान सेडान आहे आणि 2013 मध्ये सादर करण्यात आली होती. सब-कॉम्पॅक्ट सेडान पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये 4 ट्रिम लेव्हल- E, EX, S आणि VX मध्ये उपलब्ध होती. यश पाहता, होंडा ने पुन्हा E, S, V आणि VX सह 4 ट्रिम लेव्हलमध्ये सेकंड जनरेशन अमेझ लाँच केले. सर्व आवृत्त्या सीव्हीटीसह डिझेल मोटरसह आल्या.
2021 मध्ये, होंडाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात स्पर्धा करण्यासाठी अमेझची फेस-लिफ्टेड 3 व्हर्जन्स लॉन्च केली. फ्रंट फॅसिआ, अतिरिक्त क्रोम लाइन्स, फॉग लाइट्स आणि बरेच काही यासारख्या विशिष्ट वैशिष्ट्यांवर नवीन मॉडेल्स प्रकाश टाकतात. टॉप-एंड मॉडेल्स गाडीचे सौंदर्य वाढवण्यासाठी DRLs सह LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, C-आकाराचे LED टेललाइट्स आणि 15-इंच डायमंड-कट अलॉय व्हील प्रदर्शित करतात.
तुम्ही लेटेस्ट मॉडेल खरेदी केले आहेत का? त्यानंतर, दुरुस्ती/रिप्लेसमेंटच्या ओझ्यांपासून तुमचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी, होंडा अमेझ कार इन्शुरन्सची निवड करा. भारताच्या मोटार वाहन कायद्यानुसार ते अनिवार्य आहे.
आता, काही पॉइंटर्स आहेत ज्यांच्या आधारे तुम्ही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या विविध पॉलिसी प्लॅनची तुलना करावी आणि एक सोयीस्कर पर्याय निवडावा. त्यापैकी काही होंडा अमेझ कार इन्शुरन्स किंमत, IDV घटक, नो क्लेम बोनस फायदे, पॉलिसीचे प्रकार इ.
या संबंधात डिजिट इन्शुरन्स हे एक आदर्श ठिकाण आहे कारण ते संपूर्ण आर्थिक सिक्युरिटीची हमी देते.
आम्ही आमच्या ग्राहकांना व्हीआयपींसारखे वागणूक देतो, जाणून घ्या कसे…
अपघातामुळे स्वतःच्या कारचे झालेले डॅमेज |
×
|
✔
|
आग लागल्यास स्वत:च्या कारचे झालेले डॅमेज |
×
|
✔
|
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या कारचे झालेले डॅमेज |
×
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या वाहनाचे झालेले डॅमेज |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टीच्या मालमत्तेचे झालेले डॅमेज |
✔
|
✔
|
वैयक्तिक अपघात कव्हर |
✔
|
✔
|
थर्ड-पार्टी व्यक्तीच्या जखमा/मृत्यू |
✔
|
✔
|
तुमच्या कारची चोरी |
×
|
✔
|
डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप |
×
|
✔
|
तुमचा IDV कस्टमाइझ करा |
×
|
✔
|
कस्टमाइझ अॅड-ऑन्ससह अतिरिक्त संरक्षण |
×
|
✔
|
कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी इन्शुरन्समधील फरकाबद्दल अधिक जाणून घ्या
तुम्ही आमचा कार इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यानंतर किंवा रिन्युअल केल्यानंतर, तुम्ही तणावमुक्त राहता कारण आमच्याकडे 3-स्टेप, पूर्णपणे डिजिटल क्लेम प्रक्रिया आहे!
फक्त 1800-258-5956 वर कॉल करा कोणतेही फॉर्म्स भरायची गरज नाही
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर स्व-तपासणीसाठी लिंक मिळवा. मार्गदर्शित स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियेद्वारे तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या वाहनाचे डॅमेजेस शूट करा
आमच्या गॅरेजच्या नेटवर्कद्वारे तुम्ही रिइम्बर्समेंट किंवा कॅशलेससाठी दुरुस्तीचा मोड निवडा.
तुम्ही इन्शुरन्स कंपनी बदलताना तुमच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही हे करत आहात ते चांगले आहे!
डिजिटचे क्लेम रिपोर्ट कार्ड वाचा
डिजिट प्रवाशांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी पॉलिसी प्लॅन तयार करते. याशिवाय, अमेज इन्शुरन्स पॉलिसींच्या बदल्यात इंशुरर इतर आकर्षक फायद्यांचे आश्वासन देते.
चला त्यांना तपासूया
भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी अनिवार्य असलेल्या थर्ड-पार्टी पॉलिसीव्यतिरिक्त, डिजिट कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी देखील प्रदान करते.
लक्षात ठेवा, थर्ड-पार्टी इन्शुरन्स पॉलिसीशिवाय, तुम्हाला ₹2,000 आणि ₹4,000 इतका मोठा दंड आकारला जाईल.
तुमची कार इतर कोणत्याही वाहन, मालमत्तेला किंवा व्यक्तीला होणाऱ्या डॅमेजसाठी थर्ड पार्टी पॉलिसी कव्हर करते, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन थर्ड पार्टी तसेच ओन डॅमेज प्रोटेक्शन प्रदान करते. म्हणजे अपघातामुळे किंवा कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती, आग, चोरी इत्यादीमुळे तुमचे वाहन खराब झाले तर. डिजिट नुकसान कव्हर करेल.
नोट : थर्ड-पार्टी पॉलिसीमध्ये ओन डॅमेज प्रोटेक्शन वगळलेले असल्याने, तुमची मूळ पॉलिसी वाढवण्यासाठी तुम्हाला स्टँडअलोन कव्हरची निवड करणे आवश्यक आहे.
जेव्हा तुम्ही त्वरित क्लेम करू शकता तेव्हा कंटाळवाण्या कागदपत्रांचा त्रास का घ्यावा?
डिजिट एक सोपी क्लेम करण्याची प्रक्रिया आणते ज्यामध्ये 3-सोप्या स्टेपचा समावेश आहे.
डिजिटवर, तुम्हाला तुमच्या गरजांच्या आधारे इन्शुरर्ड डिक्लेर्ड व्हेल्यू सुधारण्याची संधी मिळते. उच्च IDV निवडल्यास, तुम्ही चोरी किंवा मोठे डॅमेज झाल्यास नुकसान भरपाईचे कन्फर्मेशन घेता.
सुलभ अनुभव सुनिश्चित करण्यासाठी ऑनलाइन डिजिट होंडा अमेझ कार इन्शुरन्स ऑफर करते. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि किमतींसह उपलब्ध पर्यायांमधून स्क्रोल करावे लागेल. पुढे, तुम्ही तुमच्या विद्यमान खात्यांमध्ये साइन इन करून होंडा अमेझ कार इन्शुरन्स रिन्युअलची निवड करू शकता.
काही संरक्षणे आहेत जी होंडा अमेझसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स प्रदान करत नाहीत. म्हणूनच संपूर्ण आर्थिक सुरक्षिततेसाठी डिजिट इन्शुरन्स खालील अॅड-ऑन्सचा विस्तार करते.
नोट : तुमची होंडा अमेझ कार इन्शुरन्स रिन्युअल किंमत वाढवून तुम्ही पॉलिसीच्या अटी संपल्यानंतर हे फायदे सुरू ठेवू शकता.
तुम्ही संपूर्ण वर्षभर कोणताही क्लेम न केल्यास, तुम्ही पुढील प्रीमियमवर नो क्लेम बोनस डिसकाऊंट मिळवण्यास पात्र आहात. डिजिट क्लेम-मुक्त वर्षांच्या संख्येवर अवलंबून प्रीमियम्सवर 20 ते 50% सूट प्रदान करते.
डिजिटमधून कार इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास तुम्ही भारतात तणावमुक्त प्रवास करू शकता. अधिक चांगली सेवा देण्यासाठी इन्शुरन्स कंपनीने शेकडो गॅरेजशी टाय-अप केले आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही कोणत्याही डिजिट नेटवर्क कार गॅरेजमधून कॅशलेस दुरुस्तीचा लाभ घेऊ शकता.
पॉलिसीच्या अटी आणि नियम समजण्यात समस्या येत आहेत? डिजिटच्या ग्राहक सेवा कार्यसंघाकडे ते संबोधित करा जिथे त्वरित आणि विश्वासार्ह उपाय प्रदान केले जातील.
याशिवाय, जर तुमचे वाहन जवळच्या गॅरेजमध्ये नेण्यासाठी खूप डॅमेज झाले असेल तर तुमच्या होंडा अमेझ कारच्या इन्शुरन्ससाठी तुम्ही डोरस्टेप पिकअप आणि ड्रॉप सुविधेचा पर्याय निवडू शकता.
शिवाय, डिजिट तुम्हाला व्हॉलंटरी डीडक्टीबल देऊन देय प्रीमियम आणखी खाली आणण्याची परवानगी देतो. पण त्यासाठी तुम्हाला मान्यता मिळण्यापूर्वी तुम्ही डिजिटशी सल्लामसलत केल्यास ते शहाणपणाचे ठरेल.
अग्रणी अशा होंडा कार्स इंडिया लिमिटेड(HCIL)ने एप्रिल 2013 मध्ये होंडा अमेझ भारतात लॉन्च करून सगळ्यांना खूप अमेझ केले आहे. हे 4- ट्रिम स्तरांसह लॉन्च केले गेले: E, EX, S आणि VX, एक अतिरिक्त ट्रिम लेव्हल SX जानेवारी 2014 मध्ये लॉन्च केले गेले. टाटा टिगोर, ह्युंदाई एक्सेंट, फोक्सवेगन अमीओ, मारुती बलिनो, ह्युंदाई एलिट i20 आणि फोर्ड अस्पयार या प्रतिस्पर्ध्यांना होंडा अमेझने त्याच्या फ्रेश लूकसह, अप्रतिम डिझाइन आणि अतिशय आरामदायी राइडसह तगडी स्पर्धा दिली आहे.
होंडा कार इन्शुरन्स बद्दल अधिक जाणून घ्या.
होंडा अमेझ भारतात 5.59 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली होती, परंतु अलीकडेच त्याची किंमत वाढली आहे. आणि आता द अमेझची सुरुवात रु. 5.86 लाख (एक्स-शोरूम) आणि रु. 9.72 लाख (डिझेल) पर्यंत जाते. ही पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे - व्हाईट ऑर्किड पर्ल, मॉडर्न स्टील, रेडियंट रेड, गोल्डन मेटॅलिक ब्राउन आणि लुनर सिल्व्हर (2019 मध्ये). अशाप्रकारे सेडान प्रकारातील ही सर्वात पसंतीची आणि परवडणारी गाडी आहे.
अमेझच्या काही अव्वल दर्जाच्या, सर्वोत्तम, अमेझिंग फीचर्सवर चर्चा करूया. पावरफुल1.5L डिझेल आणि रिफाईन्ड 1.2L पेट्रोल इंजिन, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असे दोन्हीमध्ये उपलब्ध, मायलेज 19.0 ते 27.4 kmpl (ARAI, प्रकार आणि इंधन प्रकारावर अवलंबून), प्रीमियम इंटीरियर डिझाइन, सुपर प्रशस्त केबिन आणि बूट स्पेस (420 लिटरवर ), 35 लिटरची इंधन टाकी क्षमता, सर्वोत्कृष्ट CVT गिअरबॉक्स (आता डिझेल व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहे), डिजीपॅड 2.0, विचारपूर्वक डिझाइन केलेले तापमान नियंत्रण युनिट, पॅडल शिफ्ट (हे वैशिष्ट्य या सेगमेंटमध्ये प्रथमच), लांब आरामदायी ड्राइव्हसाठी क्रूझ नियंत्रण आणि हाय ग्राउंड क्लिअरन्स .
इतके सारे फिचर्स आणि बरेच काही. इतकेच नाही तर मोठ्या केबिन स्पेससह, मोठी बूट स्पेस या होंडा अमेझला खरोखरच तिच्या टॅग लाईननुसार ‘अमेझींगली इंडियन’चे बिरूद मिरवते. कॅम्पेनची ही टॅगलाइन ज्यासाठी ही कार योग्य आहे अशा लक्ष्यित प्रेक्षकांना म्हणजेच सर्व भारतीयांसाठी (जुनी आणि तरुण पिढी सारखीच) चांगल्या प्रकारे परिभाषित करते.
व्हेरिएंटची नाव |
किंमत (दिल्लीमध्ये, इतर शहरांमध्ये बदलू शकते) |
ई i-VTEC (पेट्रोल) |
₹6.00 लाख |
ई पर्याय i-VTEC (पेट्रोल) |
₹6.12 लाख |
ई पर्याय i-VTEC (पेट्रोल) |
₹6.42 लाख |
S पर्याय i-VTEC (पेट्रोल) |
₹6.94 लाख |
i-VTEC विशेषाधिकार संस्करण (पेट्रोल) |
₹7.24 लाख |
E i-DTEC (डिझेल) |
₹7.53 लाख |
ई ऑप्शन i-DTEC (डिझेल) |
₹7.67 लाख |
SX i-VTEC (पेट्रोल) |
₹7.78 लाख |
VX i-VTEC (पेट्रोल) |
₹8.20 लाख |
S CVT i-VTEC (पेट्रोल) |
₹8.34 लाख |
S पर्याय CVT i-VTEC (पेट्रोल) |
₹8.50 लाख |
S i-DTEC (डिझेल) |
₹8.63 लाख |
S पर्याय i-DTEC (डिझेल) |
₹8.75 लाख |
i-DTEC विशेषाधिकार संस्करण (डिझेल) |
₹9.07 लाख |
SX i-DTEC (डिझेल) |
₹8.02 लाख |
VX CVT i-VTEC (पेट्रोल) |
₹9.28 लाख |
VX i-DTEC (डिझेल) |
₹9.49 लाख |
होंडा कार कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओळखल्या जातात. परंतु नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीचे काय, तुम्ही तुमची कार सर्व गोष्टींनी सुसज्ज ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले, आता तिचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. तुमच्या होंडा अमेझचे संरक्षण मोटार वाहन कायद्याद्वारे देखील महत्त्वाचे आणि अनिवार्य आहे!
कायदेशीररित्या अनुपालन:योग्य वेहिकल इन्शुरन्सशिवाय तुमची होंडा अमेझ गाडी चालवल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. कार इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणे भारतात बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे मोठा दंड (2000 INR पर्यंत) होऊ शकतो आणि त्याचा परिणाम तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित/जप्त होऊ शकतो.
फायनान्शिअल लायबिलिटीपासून प्रोटेक्शन: कार इन्शुरन्सआवश्यक आहे कारण तो तुमच्या वाहनाच्या पार्ट्सचे डॅमेज, बॉडी डॅमेज, चोरी, निसर्गाचा प्रकोप, प्राणी, अपघात किंवा प्रवासी, ड्रायव्हर किंवा प्रवासी यांना झालेल्या दुखापतींच्या दुर्दैवी घटनेत तुमचे खर्च कव्हर करतो.
कव्हर थर्ड-पार्टी लायबिलिटी: थर्ड पार्टी कार इन्शुरन्स पॉलिसी एखाद्या अपघातामुळे त्रस्त झालेल्याथर्ड पार्टी चे नुकसान कव्हर करते ज्यासाठी तुम्ही जबाबदार होता. काहीवेळा अशा केसमध्ये, डॅमेज खूप मोठे आणि भरून न येणारे असते आणि कदाचित एखाद्याच्या सध्याच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे असते, येथेच कार इन्शुरन्स कार्यात येतो. ज्या पक्षाचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी ते संरक्षक म्हणून काम करते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरसह अतिरिक्त संरक्षण: तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी असल्यास कार इन्शुरन्स पॉलिसी अॅड-ऑन कव्हरसह वाढविली जाऊ शकते. तुम्ही गिअरबॉक्स संरक्षण, इंजिन संरक्षण योजना, झिरो डेप्रीसिएशन कव्हर आणि इतर यांसारखे अॅड-ऑन खरेदी करून कव्हर अधिक चांगले बनवू शकता.
कार इन्शुरन्स कॅल्क्युलेटरतपासा आणि अॅड-ऑनसह तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम मिळवा.