Select Number of Travellers
24x7
Missed Call Facility
Affordable
Premium
1-Day Adventure
Activities Covered
Terms and conditions apply*
परदेशात जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करणे आणि मंजुरी घेणे मॅनडेटरी आहे. तथापि, प्रक्रिया अवघड असू शकते. प्रथम, आपण पात्रतेचा क्रायटेरिया पूर्ण केले पाहिजेत आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. अर्ज पूर्ण केल्यानंतरही संभाव्य प्रक्रियेच्या वेळेची कल्पना येण्यासाठी व्हिसा स्टेटस तपासण्याची व्यक्तींची भूमिका असते.
व्हिसा स्टेटस कसे तपासावे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का? मग, कॉम्प्रिहेन्सिव्ह मार्गदर्शक मिळविण्यासाठी हा लेख पुढे वाचा.
व्हिसा अर्ज ट्रॅक करण्यासाठी एक सामान्य मार्ग म्हणजे पासपोर्ट नंबर. अर्ज भरताना व्यक्तींना त्यांच्या अर्जाशी संबंधित पासपोर्ट नंबर एंटर करावा लागतो. जर आपण भारतीय व्हिसा मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.
स्टेप 1: इंडियन ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या होम पेजवरून "भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी लोकांसाठी ऑनलाइन व्हिसा अॅप्लीकेशन" लिंक निवडा.
स्टेप 2: या पेजवर "ऑनलाइन व्हिसा अॅप्लीकेशन रजिस्ट्रेशन" वर क्लिक करा. हे नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित होईल.
स्टेप 3: "आपला व्हिसा स्टेटस तपासा" वर क्लिक करा. त्यानंतर, आपला पासपोर्ट नंबर एंटर करा आणि "सबमिट" वर क्लिक करा.
आपल्या व्हिसा अॅप्लीकेशनचे स्टेटस तपासण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपला अर्ज आयडी. एकदा आपण आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यावर, हे पृष्ठ एक क्रमांक दर्शवेल. हा आपला युनिक अॅप्लिकेशन आयडी असून तो नोट करण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या भारतीय व्हिसाचे स्टेटस कसे तपासावे याचे उदाहरण बघूया.
स्टेप 1: इंडियन ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या होम पेजवरून "भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी लोकांसाठी ऑनलाइन व्हिसा अॅप्लीकेशन" लिंक निवडा.
स्टेप 2: या पेजवर "ऑनलाइन व्हिसा अॅप्लीकेशन रजिस्ट्रेशन" वर क्लिक करा. हे नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित होईल.
स्टेप 3: "आपला व्हिसा स्टेटस तपासा" वर क्लिक करा. आपला अर्ज क्रमांक एंटर करा.
स्टेप 4: कॅप्चा कोड एंटर करा आणि "सबमिट" वर क्लिक करा.
आपण पाहू शकता, व्हिसा स्टेटस ट्रॅक करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. वर नमूद केलेल्या सेक्शन्समध्ये केवळ भारतीय व्हिसा मिळविण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे, खालील स्टेप्स आपल्याला वेगवेगळ्या देशांसाठी व्हिसा स्टेटस तपासण्यासाठी एक सामान्य मार्गदर्शक देतील.
स्टेप 1: संबंधित देशाच्या अधिकृत सरकारी इमिग्रेशन वेबसाइटला भेट द्या. होम पेज तपासा आणि व्हिसा अॅप्लीकेशनचा पर्याय शोधा.
स्टेप 2: एकदा आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिसा अॅप्लिकेशन डिटेल्सच्या पेजवर वळवले जाईल. व्हिसा स्टेटस चेकच्या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: अॅप्लिकेशन आयडी चा पासवर्ड नंबर टाका. याव्यतिरिक्त, आवश्यकतेनुसार आपली जन्मतारीख किंवा कॅप्चा कोड एंटर करा.
स्टेप 4: शेवटी सबमिटवर क्लिक करा. हे आपल्या व्हिसा अॅप्लिकेशनचे स्टेटस दाखवेल.
अशा प्रकारे, या लेखात नमूद केल्याप्रमाणे, व्हिसा स्टेटस तपासण्याची स्टेप्स अवघड नाहीत आणि ती पूर्णपणे ऑनलाइन आहेत. अर्जदार सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते पटकन तपासू शकतात. शिवाय, यामुळे त्यांना त्यांच्या अर्जावर लक्ष ठेवणे आणि त्याच्या संभाव्य मंजुरी संदर्भात अंदाज बांधणे शक्य होईल.
व्हिसा अॅप्लीकेशनसाठी काही सामान्य स्टेटसमध्ये "प्रशासकीय प्रक्रियेत", "जारी केले", "नाकारले", आणि "इमीग्रेशन व्हिसा" यांचा समावेश आहे. जर आपला शेवटच्या स्टेटस मधला असेल तर इतर काही स्टेटसमध्ये "मुदत संपली", "मुदत लवकरच संपणार आहे", "रिटर्न टू एनव्हीसी, किंवा "ट्रान्सफर प्रगतीपथावर आहे" समाविष्ट असू शकते.
व्हिसा अॅप्लीकेशनसाठी काही सामान्य स्टेटसमध्ये "प्रशासकीय प्रक्रियेत", "जारी केले", "नाकारले", आणि "इमीग्रेशन व्हिसा" यांचा समावेश आहे. जर आपला शेवटच्या स्टेटस मधला असेल तर इतर काही स्टेटसमध्ये "मुदत संपली", "मुदत लवकरच संपणार आहे", "रिटर्न टू एनव्हीसी, किंवा "ट्रान्सफर प्रगतीपथावर आहे" समाविष्ट असू शकते.
होय, आपण आपल्या पासपोर्ट नंबर आणि जन्मतारखेद्वारे आपला व्हिसा अॅप्लीकेशनचे स्टेटस तपासू शकता. तथापि, अर्ज आयडी ची नोट ठेवणे योग्य आहे, कारण भविष्यातील संदर्भांसाठी ते आवश्यक असू शकते.
होय, आपण आपल्या पासपोर्ट नंबर आणि जन्मतारखेद्वारे आपला व्हिसा अॅप्लीकेशनचे स्टेटस तपासू शकता. तथापि, अर्ज आयडी ची नोट ठेवणे योग्य आहे, कारण भविष्यातील संदर्भांसाठी ते आवश्यक असू शकते.
Please try one more time!
अस्वीकरण -
तुमची पॉलिसी तुमच्या पॉलिसी शेड्यूल आणि पॉलिसी शब्दांमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे. कृपया कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
देश, व्हिसा शुल्क आणि इतरांबद्दल येथे नमूद केलेली माहिती वेगवेगळ्या स्त्रोतांकडून घेतली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कृपया तुम्ही तुमची तिकिटे बुक करण्यापूर्वी, व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी, ट्रॅव्हल पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी किंवा इतर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याची पडताळणी करा.
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 06-01-2025
CIN: U66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.