ओपीडी लाभ म्हणजे काय?
प्रत्येक आजार किंवा जखमेसाठी काही दवाखान्यात दाखल व्हायची गरज नसते. कन्सल्टेशन, निदान आणि उपचार दवाखान्यात दाखल न होताही वेगाने आणि सोयीस्कररित्या होऊ शकतात. हेल्थकेअरच्या विश्वात यालाच ओपीडी-‘आऊट पेशंट डिपार्टमेंट’ म्हणतात.
ओपीडी कव्हरमुळे होते असे की तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी काही कारणाने कधी ओपीडी उपचार घ्यावे लागले तर त्यातून उद्भवणाऱ्या खर्चाची भरपाई मिळते.
तब्येतीची एखादी समस्या किंवा कधी झालेली इजा, तुमच्या दातांच्या डॉक्टरने करावेच लागेल असे सांगितलेले रूट कॅनाल! तुमच्या आरोग्याच्या महामार्गावरचे हे सगळे थांबे येतात ते ओपीडी (OPD) मध्येच.
माझ्यासाठी ओपीडी (OPD) कव्हर असलेला हेल्थ इन्श्युरन्स घेणे का आवश्यक आहे?
जर का त्याबद्दल अजूनही मनात शंका असेल तर पुढे वाचा..
भारतामध्ये आरोग्य सेवेवरील खर्चापैकी 62% इतका खर्च ओपीडी (OPD) वर होतो. (1)
डॉक्टरांच्या क्लिनिकमधे जाण्याचे प्रमाण 2017 मध्ये 2.7 वेळा होते त्यामानाने 2018 मध्ये 3.2 वेळा इतके वाढले आहे. (2)
एका स्थानिक अभ्यासानुसार जिम आणि वर्कआऊटमुळे होणाऱ्या दुखापतींमधे गुढघ्याची दुखापत सर्वात जास्त आढळते. (3)
डिजिट हेल्थ इन्श्युरन्सच्या ओपीडी (OPD) कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्समध्ये एवढे खास काय आहे?
सोपे ऑनलाइन प्रोसेसिंग – ओपीडी (OPD) कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्स घेण्यापासून ते क्लेम करण्यापर्यन्त पूर्ण प्रक्रिया पेपरलेस, सोपी, झटपट आणि विना कटकट होते. अगदी क्लेमसाठीही कोणत्याही हार्ड कॉपीज देण्याची जरूर नाही!
महामारीचा समावेश – 2020 ने आपल्याला दिलेला सर्वात मोठा धडा हा आहे की सगळंच अनिश्चित आहे! मग कोव्हिड-19 असो किंवा इतर कोणताही व्हायरस, यात महामारीचादेखील समावेश होतो!
वयाशी संबंधित कोणतेही कोपेमेंट नाही _ आमच्या हेल्थ इन्श्युरन्समध्ये कोणतेही वयाशी संबंधित को पेमेंट अंतर्भूत नाही. म्हणजेच तुमच्या क्लेमच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या खिशातून एकही पैसा काढण्याची गरज नाही.
रूमच्या भाड्यावर कोणतेही बंधन नाही – प्रत्येकाची निवड वेगळी असते याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच आमच्याकडे रूमच्या भाड्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आवडेल ती रूम तुम्ही घेऊ शकता.
क्युम्युलेटीव्ह बोनस – निरोगी राहण्याबद्दल तुम्हाला मिळेल वार्षिक क्युम्युलेटीव्ह बोनसचे बक्षीस
कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या – कॅशलेस क्लेमसाठी आमच्या नेटवर्कमधील 10500 हॉस्पिटल्समधून निवडा किंवा परतावा मिळवा.
डिजिट हेल्थच्या ओपीडी (OPD) कव्हरसह इन्श्युरन्समध्ये कशा-कशाचा समावेश आहे?
स्मार्ट + ओपीडी (OPD) | |
ओपीडी(OPD) लाभ | |
प्रोफेशनल फीFees for medically necessary consultations and examinations by medical practitioners to assess your health for any illness. |
|
डायग्नॉस्टिक फीMedically necessary out-patient diagnostic procedures such as x-rays, pathology, brain and body scans (MRI, CT scans) etc... used to make a diagnosis for treatment from a diagnostic center. |
|
सर्जिकल उपचारMinor Surgical procedure such as POP, suturing, dressings for accidents and animal bite related outpatient procedures etc. carried out by a Medical Practitioner. |
|
औषधांची बिलेMedication drugs and medicines as prescribed by your medical practitioner. |
|
दातांचे उपचारIf your doctor recommends that you really need to get a specific dental treatment done, it will be covered under OPD. |
|
दातांचे उपचारHearing aids required for serious hearing conditions are covered. |
|
इतर लाभ | |
कोरोना व्हायरससहित सर्व हॉस्पिटलायझेशनThis covers for hospitalization expenses due to an Illness, Accident or even a Critical Illness. It can be used to cover for multiple hospitalizations, as long as the total expenses are up to your sum insured. |
|
डेकेयर प्रोसीजर्सHealth insurances generally cover medical expenses only for hospitalizations exceeding 24 hours. This covers for medical treatments undertaken in a hospital, requiring less than 24 hours due to technological advancement. |
|
वयाशी संबंधित कोणतेही कोपेमेंट नाहीA Copayment refers to the amount of money you need to pay from your pocket, during a health insurance claim. In our plans, there is no age based copayment involved! |
|
रूमच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाहीDifferent categories of rooms have different rents. Just like how hotel rooms have tarrifs. With Digit, some plans give you the benefit of having no room rent cap, as long as it is below your Sum Insured. |
|
आयसीयू (ICU) रूमच्या भाड्यावर कोणतीही कमाल मर्यादा नाहीICU (Intensive Care Units) are meant for serious patients. The level of care is higher in ICUs, which is why the rent is higher too. Digit does not put any limit to the rent as long as it is below the your Sum Insured. |
|
क्युम्युलेटिव्ह बोनसGet rewarded for every claim free year. If you do not make any claim in a year, some plans reward you with a discount in the next year. This extra discount is called Cumulative Bonus |
10% CB for each claim free year (Up to 50%) |
रोड अॅंब्युलन्स चार्जेसरोड अॅंब्युलन्स चार्जेस |
|
कॉम्पलिमेंटरी हेल्थ चेक अप्सAnnual health checkups are important to ensure you are aware of your overall health and well-being. This is a renewal benefit that allows you to reimburse your expenses towards any annual medical tests and checkups, at any hospital of your choice. |
|
पोस्ट हॉस्पिटलायझेशन लंपसमThis is a benefit you can use to cover all your medical expenses post hospitalization, at the time of discharge. No bills required. You can choose to either use this benefit or use the standard post-hospitalization benefit, through the process of reimbursement. |
|
मानसिक आजारांसाठी कव्हरIf due to a trauma, one has to be hospitalized for a psychiatric treatment, it will be covered under this benefit. However, OPD consultations are not covered under this. |
|
बॅरीयॅट्रिक सर्जरीThis coverage is for those facing organ issues due to their obesity (BMI > 35). However, in case the obesity is due to eating disorders, hormones or any other treatable conditions, this surgery cost will not be covered. |
|
इतर कव्हर्स | |
मातृत्व लाभ आणि नवजात बाळासाठी कव्हरIf you plan on having a baby in the next two years or so, you can opt for this. It covers for child-delivery (including medically necessary terminations), infertility expenses and coverage for the newborn baby up to its first 90 days. |
|
झोन अपग्रेडEvery city falls either in Zone A, B or C. Zone A has Delhi and Mumbai. Zone B has cities like Bangalore, Hyderabad, Kolkatta. The zones are divided as per medical costs. Zone A cities have highest medical costs therefore the premium to get a treatment under health insurance in these cities is a bit higher. If you wish to get treated in a bigger city than where you live, you can upgrade your plan for the same. |
|
Get Quote |
यात कशाचा समावेश नाही?
ओपीडी कव्हरमध्ये चष्मा, कॉंटॅक्ट लेन्सेस आणि फिजिओथेरपी, कॉस्मेटिक प्रोसीजर्स आणि वॉकर्स, बीपी मॉनिटर्स, ग्लुकोमीटर्स, आहारतज्ञांची फी, व्हिटॅमिन्स आणि इतर सप्लिमेंट्स वगैरे अॅंब्यूलेटरी सेवा अंतर्भूत नसतात.
क्लेम कसा फाइल करावा?
परतव्याचे क्लेम्स – हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास दाखल झाल्याच्या तारखेच्या दोन दिवसांत आम्हाला 1800-258-4242 या नंबरवर किंवा healthclaims@godigit.com वर मेल करून कळवा. आम्ही तुम्हाला लिंक पाठवू त्यावर तुमची हॉस्पिटलची बिले आणि परतव्याच्या प्रक्रियेसाठीची इतर कागदपत्रे आपलोड करा.
कॅशलेस क्लेम्स – नेटवर्कमधील हॉस्पिटल निवडा. इथे तुम्हाला नेटवर्कमधल्या सर्व हॉस्पिटल्सची पूर्ण लिस्ट मिळेल. हॉस्पिटलच्या हेल्पडेस्कला ई-हेल्थ कार्ड दाखवा आणि कॅशलेस रिक्वेस्ट फॉर्म मागा. सर्व काही ठीक-ठाक असेल तुमचा क्लेम तिथल्या तिथेच प्रोसेस केला जाईल.
जर तुम्ही कोरोना व्हायरससाठी क्लेम करत असाल तर तुमच्याकडे आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरॉलॉजी (ICMR – National Institute of Virology), पुणे यांची मान्यता प्राप्त असलेल्या टेस्ट सेंटरचा पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट असल्याची खात्री करून घ्या.
ओपीडी कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्स कोणी घ्यावा?
ओपीडी सहितच्या इन्श्युरन्स कव्हरबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
वर्क आऊट करताना सर्वात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची इजा होते?
तुम्ही नवशिके असा किंवा सराईत, वर्क आऊट करताना मसल पुल, पायाचा घोटा मुरगळणे, खांदे दुखावणे, शिन स्प्लिन्ट्स, टेंडनायटिस, मनगट मुरगळणे किंवा डिसलोकेट होणे अगदी नेहमीचे आहे. या संगळ्यांसाठी काही हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत नाही पण त्यांच्यासाठी उपचार तर घ्यावे लागतात.
मी काही फिटनेस एन्थुझिअॅस्ट नाही, तरीही मला ओपीडी (OPD) कव्हरसह हेल्थ इन्श्युरन्स मिळू शकतो का?
हो, फिटनेस एन्थुझिअॅस्ट्स्साठी ओपीडी (OPD) कव्हर फारच उपयोगी असले तरी इतर कोणालाही त्याची गरज असल्यास ते मिळू शकते.
ओपीडी आणि डेकेअर प्रोसिजरमध्ये काय फरक आहे?
ओपीडी (OPD) आणि डेकेअर प्रोसिजरमधला मूळ फरक आहे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा.
हॉस्पिटलमध्ये दाखल न होता डॉक्टरना कन्सल्ट करून घेतलेले सर्व वैद्यकीय उपचार हे ओपीडी (OPD) मध्ये येतात तर डेकेयर प्रोसिजर्स म्हणजे लहान सहान सर्जरीज आणि इतर उपचार ज्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल तर व्हावे लागते पण 24 तासांपेक्षा कमी वेळासाठी.
मी निव्वळ (independent) ओपीडी (OPD) इन्श्युरन्स घेऊ शकतो का?
ते तुमच्या हेल्थ इन्श्युअररवर अवलंबून आहे. स्मार्ट हेल्थ इन्श्युरन्स ऑप्शनसह डिजिट हा लाभ देते कारण बहुतांश लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजेच तुम्हाला काही फक्त किरकोळ उपचार आणि डॉक्टर कन्सल्टेशनपुरतेच कव्हर मिळत नाही तर दुर्दैवाने काही अपघात किंवा एखादे आजारपण आले तर त्यासाठीही तुम्हाला कव्हर मिळते.
मला ओपीडी (OPD) कव्हरसहित हेल्थ इन्श्युरन्सवर टॅक्स बेनिफिट मिळेल का?
होय, ओपीडी (OPD) कव्हरसहितच्या हेल्थ इन्श्युरन्सवरदेखील टॅक्स डिडक्शन मिळते.
मला ओपीडी (OPD ) कव्हर कधी वापरता येईल याची काही उदाहरणे आहेत का?
समजा तुम्ही फार पट्टीचे फील्डर असलात तरीही एकदा कधीतरी तुमच्या अंगठ्याला बॉल इतक्या जोरात लागला की तुम्हाला तो तपासणे गरजेचे आहे.
किंवा तेव्हा जेव्हा तुमच्या जोरदार वर्क आऊट रुटीनमुळे कधीतरी तुमच्या पाठीत लचक आली. या अश्या समस्यांसाठी काही हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागत नाही (तशी वेळ कधीच येऊ नये अशी आम्हाला आशा आहे!) किंवा एखादी मोठी ट्रीटमेंट, या सगळ्याच खर्च बऱ्यापैकी मोठा असतो.
उदाहरणादाखल, पायाच्या एका फ्रॅक्चरच्या उपचाराचा खर्च ते कितपत गंभीर आहे त्यावर अवलंबून 5,000 ते 50,000 इतका असू शकतो.