मोटर
हेल्थ
मोटर
हेल्थ
More Products
मोटर
हेल्थ
सपोर्ट
closeआमचा WhatsApp नंबर कॉलसाठी वापरला जाऊ शकत नाही. हा फक्त चॅट नंबर आहे.
Exclusive
Wellness Benefits
24*7 Claims
Support
Tax Savings
u/s 80D
Try agian later
I agree to the Terms & Conditions
{{abs.isPartnerAvailable ? 'We require some time to check & resolve the issue. If customers policy is expiring soon, please proceed with other insurers to issue the policy.' : 'We require some time to check & resolve the issue.'}}
We wouldn't want to lose a customer but in case your policy is expiring soon, please consider exploring other insurers.
Analysing your health details
Please wait a moment....
Terms and conditions
Terms and conditions
जगाला हादरवून टाकणाऱ्या अलीकडच्या महामारीत आपल्याला यापूर्वी कधीही न पाहिलेले हेल्थकेअरचे महत्त्व पहायला मिळाले. हेल्थ सेवांची सतत वाढणारी किंमत जी नेहमीच अस्तित्वात होती, महामारीच्या काळात अधिक ठळक झाली आणि आम्हाला हेल्थ इन्शुरन्स असण्याचे महत्त्व दर्शविले.
हेल्थ इन्शुरन्स असे एक "कवच" आहे जे नेहमीच आपल्या आजूबाजूला असले पाहिजे आणि आपण प्रत्येक वेळेस नवीन करण्यासाठी चांगल्या तयारीत राहिले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे, नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे दरवर्षी रिनिवल करण्याऐवजी, एक वर्षापेक्षा जास्त काळ वैध असलेल्या दीर्घ ,मुदतीच्या प्लॅन आपल्याला पाहता येतील.
दीर्घ पिरीयडसाठी रिनिवलच्या ताणापासून बेफिकीर राहण्याच्या फायद्याव्यतिरिक्त, लॉन्ग टर्म्या प्लॅनमध्ये वार्षिक प्लॅनपेक्षा इतर काही फायदे असतात.
लॉन्ग टर्म हेल्थ इन्शुरन्स हा नावाप्रमाणेच, हेल्थ इन्शुरन्सच्या स्टँडर्ड एक वर्षाच्या पिरीयडपेक्षा जास्त पिरीयडचा असतो. त्याचा पिरीयड साधारणपणे 2-3 वर्षांचा असतो. म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही हेल्थ सेवेच्या आवश्यकतांकरिता दीर्घ काळासाठी आर्थिक मदत तयार असते.
मानवी प्रजातीचे विसारण्याचे स्वरूप पाहता पहिला आणि सर्वात मोठा फायदा हा असा आहे! पॉलिसीची मुदत संपल्यामुळे केवळ हेल्थ इन्शुरन्सच संपत नाही तर वेटिंग पिरीयड पुन्हा सेट करण्यासारख्या इतर अडचणी सुद्धा आपल्याला अडकायला लावतात. लॉन्ग टर्म्या इन्शुरन्स प्लॅनमुळे, प्रीमियम भरण्याची वारंवारता कमी होते ज्यामुळे प्रीमियम देयके भरण्यास विसरण्याची शक्यता कमी होते.
कंपनीने देऊ केलेली प्रीमियम मध्ये सूट हा लॉन्ग टर्मी प्लॅन खरेदी करण्याचा अजून एक महत्त्वपूर्ण फायदा होय. बहुतेक वेळा, लॉन्ग टर्म्या पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम अल्प-मुदतीच्या पॉलिसीसाठी वार्षिक आधारावर भरलेल्या एकूण प्रीमियमपेक्षा खूपच कमी असतो.
एकदाच दस्तऐवजांचे काम पूर्ण करून 2 – 3 वर्षे निश्चिंत राहता येते. दरवर्षी आपल्या हेल्थ इन्शुरन्सचे रिनिवल करण्याच्या तुलनेत रिनिवलची वारंवारता कमी म्हणजे कमी दस्तऐवजांचे काम.
बहुतेक वित्तीय उत्पादनांसारखेच, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची किंमत आणि अटी बाजार आणि नियमांमधील बदलानुसार बदलत राहू शकतात. जेव्हा आपण लॉन्ग टर्मी पॉलिसी खरेदी करता तेव्हा निवडलेल्या पिरीयडसाठी अटी आणि शर्ती निश्चित केल्या जातात. आणि प्रीमियम चे काय? त्याचे असे! आपण ते आधीच मूल्यमापन पूर्ण केल्यानंतर भरलेले असते.
होय, त्याची पद्धत वार्षिक हेल्थ योजनेप्रमाणेच असते. लॉन्ग टर्म हेल्थ इन्शुरन्स सुद्धा आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांना संरक्षण देतो पण त्यात आवश्यक वेटिंग पिरीयड असतो.
होय, त्याची पद्धत वार्षिक हेल्थ योजनेप्रमाणेच असते. लॉन्ग टर्म हेल्थ इन्शुरन्स सुद्धा आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांना संरक्षण देतो पण त्यात आवश्यक वेटिंग पिरीयड असतो.
सीनियर सिटीजनना उच्च जोखमीचा ग्रुप मानले जाते आणि म्हणूनच इन्शुरन्स कंपन्या सहसा सीनियर सिटीजनसाठी लॉन्ग टर्मी प्लॅन देऊ करत नाहीत. तथापि, नेहमीच आपल्या इन्शुरन्स प्रदात्याकडे आपल्याला चौकशी करता येईल कारण नियम आणि अटी भिन्न कंपन्यांसाठी वेगळ्या असू असतात.
सीनियर सिटीजनना उच्च जोखमीचा ग्रुप मानले जाते आणि म्हणूनच इन्शुरन्स कंपन्या सहसा सीनियर सिटीजनसाठी लॉन्ग टर्मी प्लॅन देऊ करत नाहीत. तथापि, नेहमीच आपल्या इन्शुरन्स प्रदात्याकडे आपल्याला चौकशी करता येईल कारण नियम आणि अटी भिन्न कंपन्यांसाठी वेगळ्या असू असतात.
Please try one more time!
इतर महत्त्वाचे लेख
अस्वीकरण #1: *ग्राहक विम्याचा लाभ घेताना पर्याय निवडू शकतात. प्रीमियमची रक्कम त्यानुसार बदलू शकते. विमाधारकाने प्रस्ताव फॉर्ममध्ये पॉलिसी जारी करण्यापूर्वी कोणतीही पूर्व-अस्तित्वातील स्थिती किंवा उपचार सुरू आहे हे उघड करणे आवश्यक आहे.
अस्वीकरण #2: ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने जोडली गेली आहे आणि इंटरनेटवरील विविध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. डिजिट इन्शुरन्स येथे कशाचीही जाहिरात करत नाही किंवा शिफारस करत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया माहितीची पडताळणी करा.
Get 10+ Exclusive Features only on Digit App
closeAuthor: Team Digit
Last updated: 25-10-2024
CIN: U66010PN2016PLC167410, IRDAI Reg. No. 158.
गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (याआधी ओबेन जनरल इन्श्युरन्स लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) – रजिस्टर्ड ऑफीसचा पत्ता – 1 ते 6 फ्लोर्स, अनंत वन (एआर वन), प्राईड हॉटेल लेन, नरवीर तानाजी वाडी, सीटी सर्व्हे नं. 1579, शिवाजी नगर, पुणे – 411005, महाराष्ट्र | कॉरपोरेट ऑफीसचा पत्ता – अटलांटिस, 95, 4th बी क्रॉस रोड, कोरमंगला इंडस्ट्रीयल लेआऊट, 5th ब्लॉक, बैंगलोर – 560095, कर्नाटक | गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडचा वरील ट्रेड लोगो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस प्राईव्हेट लिमिटेड चा आहे आणि लायसन्स अंतर्गत गो डिजिट जनरल इन्श्युरन्स लिमिटेडद्वारा वापरण्यात आला आहे.