2025 मधील भारतातील सरकारी सुट्ट्यांची यादी
हॉलीडेज मध्ये तुम्ही सहलीचे आयोजन करू शकता, किंवा काही महत्त्वाची कामे करण्याचे ठरवू शकता किंवा असे इव्हेंट जे ऑफीशियल सुट्ट्यांव्यतिरिक्त करायचे असतील ते ठरवू शकता. भारतामध्ये युनिअन गव्हरमेंट नवीन वर्ष सुरु होण्याआधीच काही सरकारी सुट्ट्या जाहीर करतात. यामध्ये नॅशनल आणि रीजनल अशा दोन्ही सुट्ट्यांचा समावेश असतो.
2025 मध्ये भारतात सरकारी सुट्ट्या कोणत्या आहेत?
खालील तक्त्यामध्ये महिन्याप्रमाणे 2025 मधील सरकारी सुट्ट्या नमूद केलेले आहेत, ज्यामध्ये नॅशनल आणि त्या त्या राज्यातील विशिष्ट अशा सर्व सुट्ट्यांचा दिलेल्या आहेत. राज्यस्तरीय किंवा रीजनल हॉलीडेज म्हणजेच स्थापना दिन, सणवार, आणि प्रसिद्ध व्यक्तींबद्दलचे महत्तवाचे दिवस किंवा काही ऐतिहासिक दिवस हे असू शकतात.
जानेवारी 2025 मधील सरकारी सुट्ट्या
जानेवारी 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत.
फेब्रुवारी 2025 मधील सरकारी सुट्ट्या
फेब्रुवारी 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
मार्च 2025 मधील सरकारी सुट्ट्या
मार्च 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
एप्रिल 2025 मधील सरकारी सुट्ट्या
एप्रिल 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
मे 2025 मधील सरकारी सुट्ट्या
मे 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत.
जून 2025 मधील सरकारी सुट्ट्या
जून 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत.
जुलै 2025 मधील सरकारी सुट्ट्या
जुलै 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत.
ऑगस्ट 2025 मधील सरकारी सुट्ट्या
ऑगस्ट 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
सप्टेंबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या
सप्टेंबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
ऑक्टोबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या
ऑक्टोबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
नोव्हेंबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या
नोव्हेंबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
डिसेंबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या
डिसेंबर 2025 मधील सरकारी सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत:
* काही राज्य ईद-उल-फितर 10 एप्रिल ला साजरी करतात, तर काही 11 एप्रिलला साजरा करतात.
**वार आणि तारीख वेगळी असू शकते, हे नमूद करावे.
या तक्त्यामध्ये 2025 मधील सर्व गव्हर्मेंट हॉलीडेज दिलेले आहेत. त्यातील काही नॅशनल आहेत, पण अधिकतर राज्यस्तरीय हॉलीडेज आहेत. तरी, दिल्ली हद्दीच्या आतील आणि बाहेरील सार्वजनिक कार्यालयांना या सुट्ट्या लागू होत नाहीत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
2025 मध्ये अनिवार्य सरकारी सुट्ट्या कोणत्या आहेत?
2025 मध्ये प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि गांधी जयंती (2 ऑक्टोबर) या अनिवार्य केंद्र सरकारच्या सुट्ट्या आहेत.
भारतातील 2025 मध्ये ईद ही सरकारी सुट्ट्यांपैकी एक आहे का?
2025 मध्ये या देशाच्या सरकारी सुट्ट्यांच्या यादीमध्ये येणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे ईद.